YCMOU MA Education प्रवेश

 *_यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ,नाशिक एम. ए. एज्युकेशन अभ्यासक्रमासाठी प्रवेशाची सुवर्ण संधी, अभ्यास केंद्र कला व वाणिज्य महाविद्यालय, सातारा ._*  

-------------------------------------



👉👉प्रॉस्पेक्ट डाउनलोड करा 👈👈




https://ycmouoa.digitaluniversity.ac/

*प्रथम वर्ष 2023-24 online प्रवेश प्रक्रिया खालील प्रमाणे करावी .*   

*प्रवेश क्षमता: ५० विद्यार्थी* *प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य.*


*अर्ज करण्यासाठी लिंक* 👇👇👇


https://cutt.ly/sLyLiH4


*1) या website वर जावे.* 

*2) होमपेज वरील डाव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात असलेल्या Admission 2022-23 वर क्लिक करावे.*  

*3) page ओपन झाल्यावर scroll करून खाली यावे व अ.क्र. 1 असलेले शैक्षणिक वर्ष 2022-23 विविध अभ्यासक्रम प्रवेश ऑनलाईन अर्ज करण्यासाठी Click Here येथे क्लिक करा.*  

*4) पेजवरील सर्व सूचना वाचून सर्वात खाली निळ्या रंगाच्या बॉक्स वर click here to proceed वर क्लिक करावे.* 

*5) त्यानंतर जुन्या विद्यार्थ्यांसाठी (जे यापूर्वी YCMOU चे विद्यार्थी आहेत व ज्यांच्याकडे 16 अंकी PRN आहे असे) पुढील वर्गात प्रवेश घेण्याकरिता उजव्या बाजूच्या चेक बॉक्स वर क्लिक करून 16 अंकी PRN टाकावा. त्यानंतर तुमचा पासवर्ड टाकून लॉगिन करावे.*

*7) जर आपण प्रथमच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमास प्रवेश घेणार असाल तर आपला नव्याने यूजर आयडी व पासवर्ड तयार करावा लागेल.*

 *त्यासाठी डाव्या बाजूच्या Register या निळ्या रंगाचा बॉक्स वर क्लिक करून आपली प्रोफाइल तयार करावी लागेल. सर्व माहिती अचूक भरणे आवश्यक आहे.* 

*अपलोड करण्यासाठी तुमचा पासपोर्ट फोटो व स्वाक्षरी आवश्यक आहे.*

*वेबसाईटला या पूर्ण प्रक्रियेची माहिती देण्यात आलेली आहे.* *कृपया ती काळजीपूर्वक वाचावी.*

*रजिस्ट्रेशन प्रक्रिया करतानाच तुमचा User ID तुमच्या मोबाईल वर प्राप्त होईल व पासवर्ड तुम्ही generate करायचा आहे. त्याची नोंद स्वतःकडे असावी..*

*8) त्यानंतर डॅशबोर्ड वरील माहिती पहावी व उजव्या बाजूला हिरव्या रंगाचा बॉक्स वर अर्थात Apply Online वर क्लिक करून Apply वर जावे.*  

*7) अभ्यासक्रम निवडताना search मध्ये M62 टाइप करावे म्हणजे अभ्यासक्रम समोर दिसेल. त्यानंतर त्यासमोरील Apply वर क्लिक करून अभ्यासकेंद्र निवडावे. अभ्यास केंद्र निवडताना कला वाणिज्य महाविद्यालय सातारा _ ची निवड करावी.*   

*8) Medium of instruction मराठी निवडावे.*  

*9) प्रथम सत्रासाठी 521, 522, 523, 524 हे compulsory चार विषय निवडावे लागतील..*   

*10) Add next term course वर क्लिक करून सत्र 2 चे 525, 526, 527 व 528 compulsary विषय निवडावेत.*  

*11) त्यानंतर Optional विषय निवडताना MAR 549 (संवाद कौशल्य) हा मराठी माध्यमातील विषय निवडावा.* 

*14) पुढे फी चा तपशील पहावा.*  

*15) त्यानंतर Make payment वर जाऊन Online हा option निवडून credit किंवा डेबिट कार्ड च्या साह्याने अथवा Net banking च्या सहाय्याने payment करावे.* 

*16) स्वतःची सही,फोटो व बी.एड. / बीपी. एड. चे गुणपत्रक सुस्पष्ट दिसेल अशा पद्धतीने स्कॅन करून स्वतःकडे पेन ड्राईव्ह किंवा इतर साधनात उपलब्ध ठेवावे. त्याची साईज एक एमबी पेक्षा कमी असावी. पात्रता परीक्षेचे गुणपत्रक  मूळ गुणपत्रक व जन्मतारखेचा पुरावा असलेले इतर कुठलेही एक डॉक्युमेंट अपलोड करणे अनिवार्य आहे. त्याशिवाय आपला प्रवेश अंतिमतः मंजूर होणार नाही याची दक्षता घ्या.* 

*17) अभ्यास केंद्राचे प्रथम वर्षाचे शुल्क खालील गुगल लिंकवर भरावे.हे शुल्क भरल्याशिवाय आपला प्रवेश निश्चित होणार नाही.प्रवेश अर्ज अर्जासोबत कॉलेजची फी भरलेल्या स्क्रीनशॉट ची झेरॉक्स पावती स्वतःकडे ठेवणे आवश्यक आहे. कॉलेजकडे प्रवेश अर्ज फी भरण्याचा तपशील काहीतरी आवश्यक कागदपत्रे नंतर जमा करावयाची आहेत.*


https://cutt.ly/sLyLiH4


*18) अभ्यास केंद्राची फी भरल्यानंतर डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशन साठी आपले बी.ए..चे मूळ गुणपत्रक व जन्मतारखेचा पुरावा असलेले कोणतेही एक मूळ प्रमाणपत्र या व्हाट्सअप ग्रुपला पाठवावे. त्याशिवाय आपल्या प्रवेशाची पडताळणी करता येत नाही.*

विनाविलंब प्रवेश शुल्काचा अंतिम दिनांक 15 ऑगस्ट 2022.




बी एड ची अट वगळण्यात आली आहे...



महितीस्तव----

*केंद्र संचालक व केंद्र समन्वयक कला व वाणिज्य महाविद्यालय सातारा*

====================================


संपर्क क्रमांक :-

सौ. पी. पी. बर्गे

+91 73044 95164


व्हाट्सअप ग्रुप

👇👇👇

ग्रुप 1

https://chat.whatsapp.com/G8aJLxzK1oR5eYRX9RhkRg


ग्रुप 2

https://chat.whatsapp.com/Bv56wJWTqvKFBl4QkLD71T



ग्रुप 3

https://chat.whatsapp.com/HiJzeYd5gW78peMVx8yyLK




ग्रुप 4

https://chat.whatsapp.com/GZdaaPR8VZB89eourzcNET


ग्रुप 5


https://chat.whatsapp.com/JZGCVSKzmN97sSic6B5a5u


♦️♦️♦️♦️♦️



*शिक्षक वृंद*


🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝


*शिक्षक वृंद - 1*


https://chat.whatsapp.com/DYyr79mAQvy2E9mWu69wZr


*शिक्षक वृंद - 2*


https://chat.whatsapp.com/JZGCVSKzmN97sSic6B5a5u


*शिक्षक वृंद - 3*


https://chat.whatsapp.com/GZdaaPR8VZB89eourzcNET


*शिक्षक वृंद - 4*


https://chat.whatsapp.com/EQwKZQBN2nXDzzUMPHssk6


*शिक्षक वृंद - 5*


https://chat.whatsapp.com/HiJzeYd5gW78peMVx8yyLK


*शिक्षक वृंद - 6*


https://chat.whatsapp.com/Bv56wJWTqvKFBl4QkLD71T


*शिक्षक वृंद - 7*


https://chat.whatsapp.com/G8aJLxzK1oR5eYRX9RhkRg


*शिक्षक वृंद - 8*


https://chat.whatsapp.com/Bk958baodSKFaTIx8r4Dhl


*शिक्षक वृंद - 9*


https://chat.whatsapp.com/BGg8EMXzTcpDMgo2ygHOG8


*शिक्षक वृंद - 10*


https://chat.whatsapp.com/Lo1syR8KXw2Lfw1SroX0OB


🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥


*शिक्षक वृंद ग्रुप ची वैशिष्ट्ये*


♦️ *दिवसातून फक्त 2 अत्यंत महत्वाचे मॅसेज*


♦️ *कोणत्याही इमेज, PDF नाहीत त्यामुळे मोबाईल मेमरी फुल्ल होतं नाही*


♦️ *ब्लॉग लिंक मुळे कधीही केंव्हाही तसेच कितीही वेळा सदर माहिती उपलब्ध होते.*


♦️ *कोणतेही शुभेच्छा संदेश, राजकीय पोस्ट नाही*


♦️ *सर्व महत्वाचे GR*


♦️ *विविध प्रकारच्या शैक्षणिक अभ्यासक्रमावर आधारित चाचण्या*


♦️ *सामान्य ज्ञान चाचणी*


♦️ *शैक्षणिक अर्हतावाढ*


♦️ *वैयक्तिक मार्गदर्शन*



*आजच शिक्षक वृंद ग्रुप जॉईन करा. तसेच आपल्या सहकारी मित्र मंडळींना पाठवा.*


🇸 🇭 🇦 🇷 🇪 _🇹 🇴 _🇦 🇱 🇱 

No comments:

Post a Comment

तुमच्या बहुमूल्य प्रतिक्रियेसाठी आभारी आहे. धन्यवाद...