U Dise शाळा शोधणे

 U Dise वरून शाळा शोधण्याची अत्यंत सोपी पद्धत आज आपण पाहणार आहोत..


1) सर्वात प्रथम गूगल च्या सर्च विंडो मध्ये जा..


https://www.google.com/


2) आपल्याला हव्या त्या शाळेचा U Dise कोड त्या ठिकाणी टायपिंग करा..


3) सर्च ची आज्ञा दया..


4) आपल्या समोर

 https://schools.org.in/

ही वेबसाईट ओपन होईल.


ज्यात आपल्याला शाळेचे नाव, केंद्र, तालुका, जिल्हा शाळेचे भौगोलिक ठिकाण इत्यादी माहिती दर्शवणारे पृष्ठ सहज निदर्शनास येईल.


नियमित माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

1)👇

https://chat.whatsapp.com/GSjgBOIKcsS4ckkMcOJILK

2)👇

https://chat.whatsapp.com/JcBnY6vnNnM9VaY60ex93r

No comments:

Post a Comment

तुमच्या बहुमूल्य प्रतिक्रियेसाठी आभारी आहे. धन्यवाद...