MDM Application

 MDM अँप्लिकेशन येथून डाउनलोड करा..

*_मोबाईलवर MDM App Download करण्यासंबंधित अ & ब नुसार महत्त्वाच्या सूचना_* 
प्रति,
मुख्याध्यापक सर्व 
दि. 14/03/2022
 *अ)* आपणास कळविण्यात येते की, शालेय पोषण आहार योजनेची दैनंदिन विद्यार्थी लाभार्थींची माहिती भरण्यासाठी मोबाईल ॲप डाऊनलोड करून खालीलप्रमाणे रजिस्ट्रेशन करावे.
1) शालेय पोषण आहार गृपवर दिलेल्या लिंक वरून मोबाईलमध्ये MDM App डाऊनलोड करून Install करावे.
2) मोईलमध्ये ॲप डाउनलोड झाल्यानंतर   MDM App open करून प्रथम शाळेचा यु डायस क्रमांक व सरल प्रणालीवर रजिस्टर असलेला मोबाईल क्रमांक टाकावा.
3) नंतर OTP आल्यास तो टाकून रजिस्टर करावे. 
 *ब)* तसेच OTP Sending fail असा मॅसेज आल्यास खालीलप्रमाणे कार्यवाही करावी.
1) प्रथम कम्प्युटरवर

education.maharashtra.gov.in


 या वेबसाईटवरिल MDM नंतर MDM login हे ऑप्शन निवडावे, त्यानंतर आपल्या शाळेचा सरल प्रणालीचा login ID व पासवर्ड टाकून login करावे .
2) लॉगिन झाल्यानंतर वरच्या स्क्रीनवर App setting या ऑप्शनला क्लिक करावे. 
3) नंतर यापुर्वी दिलेल्या मोबाईल क्रमांकाची लिस्ट दिसेल. आपल्या मोबाईल क्रमांकासमोरील Change divice  या ऑप्शनला क्लिक करावे. नंतर कंम्प्युटर स्क्रीनवर एक मेसेज येईल त्याला Ok करावे.
 वरील प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर मोबाईल off करून On केल्यानंतर *अ* प्रमाणे रजिस्ट्रेशन करावे.
 *काही अडचण आल्यास MDM कार्यालयाशी संपर्क करावा. सदरचे काम आपणास स्वतः करावयाचे आहे याची नोंद घ्यावी.*(सांग्रहित, साभार )

*शा पो आ (MDM) app डाउनलोड लिंक*
👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼 
CLICK HERE
सर्व शालेय पोषण आहार योजना पात्र शाळांनी सोबतच्या लिंकवरून MDM App डाउनलोड करून रोज माहिती भरावी.

3 comments:

तुमच्या बहुमूल्य प्रतिक्रियेसाठी आभारी आहे. धन्यवाद...