मी टेस्ट सोडवतो... (कविता)आत्ता टेस्ट सोडवतो✍🏻,

तर हा प्रश्न अडवतो,✋🏻


डोकं सडवतो,🤨


उत्तर येत नाही म्हणून चिडवतो....😌
मी बाबांना विचारतो,👨‍👧


आईला बोलावतो,👩‍👦


गुगल वर शोधतो,👨🏻‍💻


पुस्तके चाळतो,📖


परिसरात न्याहाळतो,🏞️


संदर्भ पडताळतो,


आजोबांशी भिडतो, (चर्चा करतो).....👴🏻


मी 👧🏻शोधते🧐 , संशोधते , धडपडते आणि जिंकते🥇, उत्तर सापडते, टेस्ट आवडते,😘


करिअरची वाट निवडते.


ज्ञानवंत मी.. प्रज्ञावंत बनते...🧠

✍🏻✍🏻✍🏻

श्री. अविनाश कर्पे

9850222750No comments:

Post a Comment

तुमच्या बहुमूल्य प्रतिक्रियेसाठी आभारी आहे. धन्यवाद...