देवदूत आला ..देवदूत आला ..(कविता)

 //देवदूत आला //


निर्मात्याचा निरोप आला, माणसातल्या दानवाला

देवदूत आला, देवदूत आला.
सावरायला अविचारी मानवाला //धृ //

तू थांब जरा विसाव्याला.
वडिलांशी बोल, भेट आईला.
हितगुज पत्नीशी, बिलग लेकरांना.

देवदूत आला देवदूत आला, सावरायला भांबावलेल्या मानवाला //1//

पैशाची हाव किती ही.
उर फुटे तू धावती क्षितिजी.
अन्न, वस्त्र, निवारा, बाकी मोह पुरे ना.
हव्यास सोडूनि गरजेइतके घे ना.

देवदूत आला देवदूत आला, सावरायला धावणाऱ्या मानवाला. //2//

वसुधा ही तुझी जरी असली.
म्हणेल मानव अवदसा कसली.
समृद्ध निसर्ग सर्वांस हवा ना.
पशु, पक्षी, प्राणी, जाणसी मनी ना.

देवदूत आला देवदूत आला, सावरायला ओरबाडणाऱ्या मानवाला //3//

पुत्र ईशाचा प्रिय तू मात्र.
तुझ्याच भल्यासाठी हा करोना मंत्र.
दाखवला तुझा फूकेपणा, थांबवुनि यंत्र.
निसर्गविना अधिगती, जाणुनी घे हे तंत्र.

देवदूत आला, देवदूत आला, नमवायला अहंकारी मानवाला //4//


अविनाश संपत कर्पे, देऊर
9850222750

63 comments:

  1. खूपचं छान👏👏👏👏

    ReplyDelete
  2. ��������������

    ReplyDelete
  3. सुंदर रचना 👌💐

    ReplyDelete
  4. Replies
    1. खूप खूप छान

      Delete
    2. आपल्या नवनिर्मिती लेखन कार्यास शुभेच्छा

      Delete
  5. खूप छान सर तुमच्या लेखन कार्यास कासानी शाळेकडून खूप साऱ्या शुभेच्छा

    ReplyDelete
  6. खूप सुंदर कविता आहे.

    ReplyDelete
  7. 100% truth....very nice Avinash sir

    ReplyDelete
  8. खूपच छान अविनाश सर

    ReplyDelete
  9. खूप छान लिहिलय सर

    ReplyDelete
  10. खुप छान कविता लिहिली आहे...

    ReplyDelete
  11. छानच व वास्तववादी लेखन खूप खूप शुभेच्छा

    ReplyDelete
  12. Reality-based creation 👌

    ReplyDelete
  13. खूपच छान��������

    ReplyDelete
  14. अतिशय सुंदर कविता आहे

    ReplyDelete
  15. सुंदर रचना 👌

    ReplyDelete
  16. खूपच छान आहे कविता

    ReplyDelete
  17. खूप छान कविता आहे सर

    ReplyDelete
  18. अर्थपूर्ण, भावविश्वासी निगडित,सुंदर अनुभूती अविनाश 👍👍👍👍👍👍

    ReplyDelete
  19. Karpe Sir खूप छान,अर्थपूर्ण कविता

    ReplyDelete

तुमच्या बहुमूल्य प्रतिक्रियेसाठी आभारी आहे. धन्यवाद...