वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण 2024

 सविस्तर पत्र खालील लिंक ला टच करून डाउनलोड करा..


CLICK HERE











विषय:- ऑनलाईन वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण २०२३-२४ करिता नावनोंदणी करणेबाबत..... संदर्भ :- १) शासन निर्णय क्र. चवेआ-१०८९/१११ /माशि -२, दि. २.०९.१९८९.
२) शासन निर्णय क्र. शिप्रधो २०१९ / प्र.क्र. ४३ / प्रशिक्षण, दि.२०.७.२०२१.
३) शासन पत्र क्रमांक : शिप्रघो २०२१/ प्र. क्र. ६७ /प्रशिक्षण, दि.०८.०५.२०२३.
उपरोक्त संदर्भीय शासन निर्णयातील परिच्छेद क्र. २ नुसार वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व
संनियंत्रणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपविण्यात आलेली आहे. यानुसार २०२१-२०२२ दरम्यान ऑनलाईन स्वरूपामध्ये एकूण ९४, ५४२ प्रशिक्षणार्थी यांनी प्रस्तुत प्रशिक्षण पूर्ण केले आहे. सद्यस्थितीमध्ये संदर्भ क्रमांक ३ अन्वये शासनामार्फत वरिष्ठ व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षणाचा द्वितीय टप्प्याची प्रक्रिया सुरु करणेसाठीची मान्यता देण्यात आलेली आहे. यानुसार सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नावनोंदणीकरिता परिषदेमार्फत ऑनलाईन पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. सदरील पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय या चार गटातील पात्र शिक्षक/ मुख्याध्यापक / प्राध्यापक / प्राचार्य यांनी नोंदणी करावयाची आहे. यासंदर्भातील सूचना पुढीलप्रमाणे-
१. प्रशिक्षणाकरिता नोंदणी करणेसाठी परिषदेच्या

https://training.scertmaha.ac.in


 या संकेतस्थळास भेट द्यावी. तसेच परिषदेच्या

www.maa.ac.in


 या संकेतस्थळावर देखील सदरचा सर्व तपशील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.



२. दि. ३१ मार्च, २०२४ रोजी सेवेचे एकूण १२ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच १२ वर्षे सेवा पूर्ण झालेले प्रशिक्षणार्थी वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.


३. दि. ३१ मार्च, २०२४ रोजी सेवेचे एकूण २४ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच २४ वर्षे सेवा पूर्ण झालेले प्रशिक्षणार्थी निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.


४. प्रशिक्षण नोंदणी दिनांक २९ मे, २०२३ ते १२ जून, २०२३ पर्यंत सुरु राहणार आहे
नोंदणी दिनांक २९ मे, २०२३ रोजी दुपारी २.०० वाजेपासून सुरु होईल.
. प्रशिक्षण लिंक



५. सदरचे प्रशिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने असणार आहे. याबाबत नोंदणीनंतर नोंदणी केलेल्या ई-मेलवर या कार्यालयामार्फत ई-मेलद्वारे प्रशिक्षणाबाबत पुढील सूचना संबंधितांना देण्यात येतील.



६. प्रस्तुत प्रशिक्षणासाठी पुढीलप्रमाणे ०४ गट करण्यात आलेले आहेत गट क्र. १- प्राथमिक गट (इ. १ ली ते ८ वी च्या वर्गाना अध्यापन करणारे)
गट क्र. २- माध्यमिक गट (इ. ९ वी ते १० वी च्या वर्गाना अध्यापन करणारे)
गट क्र. ३ - उच्च माध्यमिक गट (इ. ११ वी ते १२ वी च्या वर्गांना अध्यापन करणारे)
गट क्र. ४- अध्यापक विद्यालय गट (प्रथम व द्वितीय वर्ष अध्यापन करणारे)



७. प्रशिक्षणासाठी नावनोंदणी करतेवेळी शिक्षकाने आपला स्वतःचा शालार्थ ID, शाळेचा UDISE क्रमांक, अचूक ई-मेल आय. डी इत्यादी माहिती सोबत ठेवावी.


८. ज्या शिक्षकांना स्वतःचा शालार्थ ID उपलब्ध नाही अशा शिक्षकांसाठी देखील सदरच्या ऑनलाईन
पोर्टलवर “शालार्थ आय. डी. नसलेल्या शिक्षकांसाठीची नोंदणी हा पर्यायाचा वापर करून आपली नावनोंदणी करावी.



९. नावनोंदणी करत असताना नोंदणीसाठीचा आवश्यक OTP आपल्या मोबाईल क्रमांकावर तात्काळ येणार असल्याने आपला कार्यान्वित असणारा मोबाईल सोबत ठेवावा.


 १०. प्रशिक्षणार्थी याच्याकडे स्वतःचा वापरात असणारा ई-मेल आय. डी. असणे आवश्यक आहे. सदरच्या प्रशिक्षणाचे पुढील सर्व पत्रव्यवहार व सूचना या नावनोंदणी करत असताना नोंदविलेल्या ई-मेल
आय.डी. वर पाठविण्यात येतील.



११. आपण नोंदणी करत असलेला ई-मेल आयडी पडताळणीसाठी सदरच्या ई-मेल आयडी वर OTP येईल. व सदरचा प्राप्त OTP दिलेल्या प्रणालीवर नोंदवून आपला ई-मेल आयडी अचूक असल्याची पडताळणी केली जाईल.



१२. नावनोंदणी करत असताना आपला ई-मेल आय. डी अचूक असल्याची खात्री करावी. चुकीचा ई-मेल
आय.डी./ यापूर्वी इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वरील कोणत्याही प्रशिक्षणासाठी वापरण्यात आलेला ई-मेल
आय.डी चा वापर करू नये अन्यथा प्रशिक्षणार्थ्याचे प्रशिक्षण सुरु होणेसाठी समस्या उद्भवेल.



१३. नोंदणी फॉर्म अंतिम करण्यापूर्वी आपली भरलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक पडताळणी करण्यात यावी.. आपल्या माहितीमध्ये काही बदल / दुरुस्ती असल्यास "माहितीत बदल करा" या बटणावर क्लिक करून सुधारित माहिती भरता येईल.



१४. प्रस्तुत प्रशिक्षणासाठी आवश्यक शासन निर्णय व मार्गदर्शनपर आधारित सर्व व्हिडीओ https://training.scertmaha.ac.in या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तसेच प्रशिक्षणाशी निगडीत अद्ययावत सूचना वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील.



१५. या प्रशिक्षणासाठी जिल्हा नोडल अधिकारी म्हणून संबंधित जिल्ह्याचे प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हे असतील तर मुंबई शहर व उपनगर या जिल्ह्यांसाठी उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई हे जिल्हा नोडल अधिकारी असतील..



१६. प्रशिक्षण शुल्क भरणा करणेसाठी प्रशिक्षणार्थी यांचेकडे स्वतःच्या बँक खात्याचा सर्व तपशील इंटरनेट बँकिंग/ क्रेडीट / डेबिट कार्ड / UPI payment ने सदर प्रशिक्षण शुल्क ज्या बँक खात्यावरून भरणार आहे त्याचा आवश्यक तपशील सोबत ठेवावा. उदा. युझर आयडी, पासवर्ड इ.


१७. सदर प्रशिक्षण सशुल्क असल्याने प्रति प्रशिक्षणार्थी रु.२,०००/- (अक्षरी रुपये दोन हजार मात्र) शुल्क ऑनलाईन पद्धतीने (Credit & Debit Card Internet Banking, UPI Payment) अदा करणे आवश्यक आहे. एकदा भरण्यात आलेल्या प्रशिक्षण शुल्क परताव्याबाबत परिषदेशी कोणताही पत्रव्यवहार करू नये. त्यामुळे सदर प्रशिक्षण शुल्क भरताना प्रशिक्षणार्थ्यांनी स्वतःची माहिती काळजीपूर्वक भरावी.



१८. प्रशिक्षण नावनोंदणी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर नावनोंदणी ची रीसिप्ट अथवा स्क्रीनशॉट जतन करून ठेवावा म्हणजे भविष्यातील दुबार नोंदणी, ई-मेल, प्रशिक्षण गट / प्रशिक्षण प्रकार बदलासाठी ग्राह्य धरण्यात येतात.



१९. नोंदणी अर्ज भरताना काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास स्वतःच्या रजिस्टर Email आय.डीवरून

trainingsupport@maa.ac.in

 या ई-मेल आयडीवर संपर्क करावा.



२०. वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी व निवड श्रेणीसाठी पात्र होणेकरिता विहित गटातील संदर्भीय शासन निर्णयातील प्रशिक्षण पूर्ण करणे ही एक अट आहे. केवळ प्रशिक्षण पूर्ण केले म्हणजे संबंधित शिक्षक वरिष्ठ / निवड श्रेणीसाठी पात्र ठरणार नाहीत. त्याकरिता उपरोक्त शासन निर्णयातील इतर नमूद अटी पूर्ण करणे बंधनकारक आहे.



२१. नोंदणी केलेल्या शिक्षकांचे उपरोक्त प्रशिक्षण गटनिहाय प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येईल.




२२. शासन निर्णयातील अटी व शर्ती तपासून त्याबाबत वरिष्ठ / निवडश्रेणी मंजूर करण्याची कार्यवाही
विभागीय / जिल्हा स्तरावर करण्यात येईल.



२३. सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण केले म्हणजे वेतनश्रेणीचा लाभ अनुज्ञेय झाला असे नाही तर जिल्हास्तरावरील सक्षम प्राधिकारी यांचेमार्फत पुढील प्रशासकीय कार्यवाही यादृष्टीने केली जाईल याची नोंद घेण्यात यावी.


२४. सदर प्रशिक्षणासंबंधी अद्ययावत माहितीसाठी वेळोवेळी

https://training.scertmaha.ac.in

 हे
संकेतस्थळ पहावे.
उपरोक्त सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील चारही गटातील शिक्षक संवर्गातील संबंधितांना आपल्या स्तरावरून निदर्शनास आणून द्याव्यात व सदर प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षकांना नावनोंदणी करण्यास आदेशित करण्यात यावे. प्रशिक्षणाच्या अधिकच्या समन्वयासाठी परिषदेतील खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
१. श्री. योगेश सोनवणे, उपविभागप्रमुख, मो. क्र. ९१४५८२५१४४ २. श्री. अभिनव भोसले, विषय सहाय्यक, मो. क्र. ७७२२०७४२९५

मागील प्रशिक्षणाची माहिती 👇👇👇(फक्त माहितीस्तव)


https://www.theavinashkarpe.com/2022/05/blog-post_15.html


सर्व शिक्षक शिक्षकांना नमस्कार 🙏🏻



⭐ *वरिष्ठ आणि निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण निश्चितपणे अपडेट्स.*⭐



*अँप लिंक 👉https://cutt.ly/sHkAIO6*



वरिष्ठ आणि निवडक वेतनश्रेणी प्रशिक्षणाच्या वेळी अनेक शिक्षकांच्या काही समस्या, शंका. या रात्री फोन येत आहेत. अनुषंगाने मंगळवार दिनांक 12 जुलै 202 स्क्वेअर प्रशिक्षण 202 दिनांक 2017 रोजी संपूर्णपणे त्या पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. शिक्षकांना मिळालेल्या आणि आमच्यापर्यंत पोहोचलेल्या सर्व समस्या, समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सारांश आपली मांडत आहे.



प्रश्न 1 :- काही तंत्रज्ञानाचे स्वरूप ज्यांचे प्रशिक्षण प्रशिक्षण सुरू नाही. किंवा १ जूनला सुरू केले, मात्र नंतर गट बदलणे किंवा इतर कारण प्रशिक्षण पुन्हा बंद झाले, अश्या शिक्षकांना प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी वाढीव वेग वाढला आहे का?



*समाधान :-*

*होय. ज्या शिक्षकांचे प्रशिक्षण तंत्र तंत्रं नेहमी बंद होते, ज्या शिक्षकांनी या अनुभवाची नोंदविली होती. अश्या सर्व शिक्षकांना पूर्ण वेळ दिला जातो. काळजी नसावी.* 



*ट्रेनिंग बद्दल सर्व माहिती 👉https://cutt.ly/sHkAIO6*



प्रश्न क्रमांक २:-

स्वाध्याय अपलोड केले, अभिप्राय ही दिली मात्र अभिप्राय दोन शेतकरी टिक मार्क येत नाहीत.



*समाधान*:-

*आपण स्वाध्याय अपलोड करून अभिप्राय द्या. दोन मुले टिकतात. Scert कडे आपला अभिप्राय नोंदविला गेला आहे.*



प्रश्न क्रमांक ३:-

सर्व व्हिडिओ पाहिले, पीडीएफ वाचल्या, मात्र प्रशिक्षणाचा (शिक्षण तास) खूप कमी आहे.



*समाधान :-*

*आपण फाईल मध्ये विकासाचा स्वभाव कमी असेल, तरी काळजी नसावी. शिकण्याची प्रगती स्थिती पूर्ण झाली असे दिसते.*



प्रश्न क्रमांक ४:-

व्हिडिओ कोणतीही ही, पीडीएफ फाइल वाचूनही हरवी डबल टिक येत नाही.



*समाधान:-*

*प्रगतीची पुनर्गणना करा या पर्यायावर क्लिक करा. हरवी डबल टिक जाईल.*



*अधिक माहितीसाठी 👉https://cutt.ly/sHkAIO6*





प्रश्न क्रमांक ५

प्रशिक्षण पूर्ण, स्वाध्याय अपलोड केली, मात्र अद्याप प्रमाणपत्र नाही?



*समाधान :-*

*ज्या शिक्षकांनी प्रशिक्षण, चाचणी पुर्ण केली आहे. स्वाध्याय अपलोड केले आहेत, अश्या सर्व शिक्षकांना प्रमाणपत्र मिळण्याची सुरुवात या आठवड्याच्या शेवटपर्यंत व्हावी, यासाठी scert अधिकारी प्रयत्नशील आहेत. काही अडचण निर्माण न झाल्यास याच आठवड्यापासून प्रमाणपत्र मिळण्यास सुरुवात होईल, अन्यथा पुढील आठवड्यात प्रमाणपत्र मिळतील, अशी माहिती scert अधिकाऱ्यांनी संघटनेला दिली आहे.*



प्रश्न ६:- ज्या शिक्षकांचे प्रशिक्षण सुरुवातीपासून व्यवस्थित सुरू आहे, प्रशिक्षणात कोणतीही तांत्रिक अडचण आली नाही, अश्या शिक्षकांना वाढीव वेळ मिळणार आहे का?



*समाधान:-*

*तुर्तास तरी नाही. ज्या शिक्षकांनी तुम्हाला तंत्र अडचण नसतानाही पूर्ण केले नाही, अश्या शिक्षकांना तूर्तास तरी वेळ दिली जाणार नाही.*

*( ज्या शिक्षकांना तंत्र अडचण काही गंभीर कारण आले नाही, मात्र शिक्षक पूर्ण करण्यासाठी अपुरा पहा, अश्या शिक्षक महाराष्ट्र पुरोगामी स्पष्ट मुंबई शी साधावा मात्र योग्य कारण.)*

-------------------------------------------------- ----



या प्रश्नांमधले वरिष्ठ शिक्षकांचे फोन येत होते. आपल्या समस्यांशी संपर्क साधून आपण समस्या, आपल्या प्रश्नांची माहिती आपल्यासमोर सादर केली आहे.



--------------------------------------------------

============================


*बदल्यां 👉https://cutt.ly/qHfY3rh*

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

===================



वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणी प्रशिक्षण सविस्तर माहितीपत्रक 👇👇👇



माहिती पत्रक डाउनलोड करा ...





🌹🌹🌹🌹🌹



वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणी प्रशिक्षण 1 जून यूट्यूब लाईव्ह अपडेट्स

(महत्वाची सूचना :- अधिकृत माहितीसाठी SCERT च्या अधिकृत वेबसाईट चाच वापर. https://training.scertmaha.ac.in/ )



💐 ट्रेनिंग १ जून ते ३० जून पर्यंत...



💐 लॉग इन आयडी आणि पासवर्ड आज 1 जून रोजी सर्वांच्या ई-मेल वरती लाभ...



💐 खालील लाल अक्षर क्लिक करून अँप डाउनलोड करा...

प्रशिक्षण अँप डाउनलोड करा ...



 💐 आपल्याला ई-मेल वरती लॉग इन आयडी आणि पासवर्ड आला नाही... तसेच इतर शंका असल्यास खालील SCERT च्या अधिकृत लिंक वरती नोंदणी करा.

SCERT ची वेबसाईट लिंक ओपन करा





🌹🌹🌹🌹🌹



वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण १ जून पासून 👇👇👇

सविस्तर प्रेस नोट वाचा





🌹🌹🌹🌹🌹



प्रशिक्षण उदबोधन वर्ग 👇👇👇

उदबोधन वर्ग लिंक



🌹🌹🌹🌹🌹



निवड श्रेणी आणि वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण नावनोनोने केलेल्या प्रशिक्षणार्थी चे डी आय आयडी आयडी आयडी ट्रेनिंगसाठी अर्थबार यादी येथे प्रकाशित करण्यात आली आहे. 👇👇👇

यादी पाहण्यासाठी टच करा





🌹🌹🌹🌹🌹🌹



वरीष्ठ / निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेल्या शिक्षकांची यादी

👇👇👇

आपले नाव पाहण्यासाठी येथे टच करा



इतर महत्त्वाची माहिती आपल्याला वैयक्तिक ईमेलद्वारे आणि मोबाईल मेसेजद्वारे वीज कळवावे.





व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..



https://chat.whatsapp.com/G8aJLxzK1oR5eYRX9RhkRg







https://chat.whatsapp.com/HiJzeYd5gW78peMVx8yyLK







https://chat.whatsapp.com/Bv56wJWTqvKFBl4QkLD71T









https://chat.whatsapp.com/DYyr79mAQvy2E9mWu69wZr








No comments:

Post a Comment

तुमच्या बहुमूल्य प्रतिक्रियेसाठी आभारी आहे. धन्यवाद...