12 वी निकाल मार्च /एप्रिल 2024





मंडळामार्फत मार्च-एप्रिल 2024 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.


विषय: उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ. १२ वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2024 च्या निकालाबाबत


मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर गुरुवार दिनांक २१/०५/२०२४ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.


१. mahresult.nic.in


२. https://hsc.mahresults.org.in


३.

http://hscresult.mkcl.org


 ४


https://hindi.news18.com/news/career/board-results-maharashtra-board


५. https://www.indiatoday.in/education-today/maharashtra-board-class-12th-result-2023


६ http://mh12.abpmajha.com


7. mahahsscboard.in

8.

mahresult.nic.in



9. hscresult.mkcl.org

10.

hsc.mahresults.org.in

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्याचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन


उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल.

www.mahresult.nic.in

 या संकेतस्थळावर विदयार्थ्याच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर


सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच

www.mahahsscboard.in


 या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.



सदर निकालाबाबतचा अन्य तपशील पुढीलप्रमाणे-


१) ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत. पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन (

http://verification.mh-hsc.ac.in


) स्वत: किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी / शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. 



तुमच्या इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेचे निकाल तपासण्यासाठीच्या पायऱ्या येथे आहेत:

पायरी 1: अधिकृत वेबसाइटपैकी एकावर जा- mahresult.nic.in, mahresults.org.in किंवा hscresult.mkcl.org.
पायरी 2: वेबसाइटवर प्रदान केलेल्या निकालाच्या लिंकवर शोधा आणि क्लिक करा.
पायरी 3: नियुक्त केलेल्या फील्डमध्ये तुमची क्रेडेंशियल्स, जसे की तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख प्रविष्ट करा.

पायरी 4: एकदा तुम्ही तुमची माहिती प्रविष्ट केल्यानंतर, तुमचे परिणाम पाहण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी पुढे जा.


२) फेब्रुवारी-मार्च २०२४ उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्याथ्र्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.


३) फेब्रुवारी-मार्च २०२४ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन


उत्तीर्ण होणाऱ्या विद्याथ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी / गुणसुधार (Class Improvement


Scheme) योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील.




५ ) फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ१२ वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना


गुणपत्रिका व स्थलांतर प्रमाणपत्र (Migration Certificate) त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ


महाविद्यालयामार्फत सोमवार दि.०५/०६/२०२३ रोजी दुपारी ३.०० वाजता वितरित करण्यात येतील.



7 comments:

तुमच्या बहुमूल्य प्रतिक्रियेसाठी आभारी आहे. धन्यवाद...