Thursday, May 5, 2022

YCMOU B Ed 2023/25












आपल्या जिल्ह्याची निवड यादी पहा.. 👇👇👇


https://ycmoubed.digitaluniversity.ac/StaticPages/frmDistrictWiseAllotmentListPhase3.aspx?did=404


पुणे

कागदपत्रे पडताळणी केंद्र पत्ता


यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ


विभागीय कार्यालय
आण्णा भाऊ साठे प्रशाला महानगर पालिका शाळा नंबर 5 (मुलांची )
654
सदाशिव पेठ
हौदसमोर
कुमठेकर रोड
पुणे 411030


(020)24457914





YCMOU B Ed check लिस्ट (तात्पुरती मेरिट लिस्ट ) लागली आहे. खालील लिंक वरून आपल्या जिल्ह्याची मेरिट लिस्ट थेट डाउनलोड करा... 👇👇👇👇






https://ycmoubed.digitaluniversity.ac/StaticPages/frmDistrictWiseMeritList.aspx?did=389













प्रॉस्पेक्ट वाचण्यासाठी येथे टच करा 👇👇👇


बी एड 2023/25 प्रॉस्पेक्ट





🔥🔥🔥🔥🔥

*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ(बी.एड) प्रवेश प्रक्रिया 2023-2025*

_✳️ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी ह्या प्रणालीचा प्रथमच वापर करणाऱ्या उमेद्वारांनी युजर आईडी व पासवर्ड मिळविण्यासाठी वर दिलेल्या Register बटन क्लिक करून नोंदणी करावी._ 
_✳️ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर तुम्हाला तुमचा स्वतःचा युझर आयडी आणि पासवर्ड मिळेल.तुमचा स्वतःचा युझर आयडी आणि पासवर्ड वापरून आपण ऑनलाईन प्रवेश अर्ज भरू शकता._
_✳️ऑनलाईन अर्ज पूर्ण करण्यात आपणास कधीही काही अडचण अथवा अडथळा आपल्यास आपण ycmou च्या help desk शी संपर्क साधून त्याचे निराकरण करून घ्यावे._ 
_✳️ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी प्रथम आपणास लिंक वरून ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे._
*✳️अंतिम दिनांक-12 सप्टेंबर 2023*
*➡️पुढील अपडेट वेळोवेळी कळवले जातील.*

https://ycmoubed.digitaluniversity.ac/StaticPages/HomePage.aspx



















YCMOU B. Ed प्रवेश अर्ज भरण्यासाठी येथे टच करा...

👇👇👇

http://ycmoubed.digitaluniversity.ac/StaticPages/HomePage.aspx?did=213



🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻



(मागील वर्षीची प्रवेश प्रक्रिया संपूर्ण माहिती... )👇


YCMOU बी एड प्रवेश प्रक्रिया

==================

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


बी. एड. निवड यादी आपला जिल्हा निवडा..


https://ycmoubed.digitaluniversity.ac/StaticPages/frmDistrictWiseAllotmentListPhase3.aspx?did=404



बी एड निवड यादी नोटिफिकेशन


https://ycmoubed.digitaluniversity.ac/CMS/Content_Static.aspx?did=414


==================

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹




बी एड 2022/24 साठी प्रवेशाची आणखी एक संधी... अंतिम संधी...👇👇👇

Document Verification Round 2

पहिल्या फेरीत रिक्त राहिलेल्या जागांसाठी राऊंड 2 सुरु....


यादीत आपले नाव आहे का???

👇👇👇

जिल्हावार यादी पहा.. 👇👇👇

https://ycmoubed.digitaluniversity.ac/StaticPages/frmDistrictWiseGeneralList.aspx?did=305


यादीत नाव असणाऱ्या बांधवांनी 12 जुलै 2022 वार मंगळवार आपापल्या विभागीय कार्यालयात उपस्थित राहावे...

राउंड 2 साठी सूचना... 👇👇👇

https://ycmoubed.digitaluniversity.ac/CMS/Content_Static.aspx?did=410




राऊंड 2 साठीचे वेळापत्रक 👇👇👇

https://ycmoubed.digitaluniversity.ac/CMS/Content_Static.aspx?did=409



🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

नियमित शैक्षणिक अपडेट्स साठी आमचा शैक्षणिक ग्रुप जॉईन करा...


https://chat.whatsapp.com/Bv56wJWTqvKFBl4QkLD71T



==================


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार आपल्या विभागीय कार्यालयात (आपल्या विभागीय कार्यालयाचा पत्ता खाली दिलेल्या बी एड प्रॉस्पेक्ट मध्ये पहा...)

जिल्ह्याच्या नावापुढे दिलेल्या तारखेस उपस्थित राहावे..

(15 जून ते 22 जून)





आपल्या जिल्ह्याची कागदपत्रे पडताळणीसाठी निवडलेल्या शिक्षकांची यादी (राउंड 1) खालील लिंक वर पहा...

(सर्व जिल्हे)


http://ycmoubed.digitaluniversity.ac/StaticPages/frmDistrictWiseGeneralList.aspx?did=305



सूचनापत्रक डाउनलोड करा 👇👇👇


सविस्तर सूचनापत्रक वाचा


सातारा जिल्हा कागदपत्रे पडताळणीसाठी निवडलेल्या शिक्षकांची यादी (राउंड 1) खालील लिंक वर पहा...👇👇👇


सातारा जिल्हा लिस्ट

~~~~~~~~~~~~~~~~~~~



बऱ्याच शिक्षक बांधवांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाद्वारे संचलीत b.ed अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन फॉर्म भरला आहे तसेच त्यांची चेकलिस्ट प्रसिद्ध झालेली आहे परंतु मला ऍडमिशन मिळेल का ? ही सर्वात मोठी शंका आहे. यासाठी आपल्या प्रश्नाचे उत्तर खालील विवेचनातून देण्याचा प्रयत्न करीत आहे.


 प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे बीएड अभ्यास केंद्र आहे. या अभ्यास केंद्रांमध्ये साधारणपणे 42 ते 43 जागा आहेत.




 या जागांमधील संवर्गनिहाय विवरण खालील तक्त्यामध्ये दिले आहे.




आपण सर्वांनी ते विवरण काळजीपूर्वक पाहावे तसेच बी एड चेकलिस्ट शेअर केलेली आहे. त्या लिस्ट मध्ये आपण आपल्या संवर्गमधील एकूण किती व्यक्ती आहेत?

त्या मधील महिला किती?

पुरुष किती हे पहावे व त्यानुसार आपणास यावर्षी ऍडमिशन मिळेल का नाही ते ठरवावे.


उदाहरणार्थ - आपण एखादा उमेदवार हा इतर मागास प्रवर्ग या संवर्गात आहे. असे समजू.


तर वरील आरक्षण तक्ताअनुसार OBC प्रवर्ग 8 जागा आहेत... आपणास आता चेक लिस्ट मध्ये OBC उमेदवार किती आहेत ते पाहावे लागेल त्यानुसार 8 ते 10 (एखादे ऍडमिशन रद्द होऊ शकते.)

पर्यंत आपला क्रमांक असल्यास आपणास नक्की प्रवेश मिळेल..




 जर आपले गुणांक कमी होत असतील तर आपल्याला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाद्वारे घेण्यात येत असलेले काही डिप्लोमा व सर्टिफिकेट कोर्स पूर्ण करावे लागतील या बाबत आपणास जुलै महिन्या दरम्यान यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू होते त्यावेळेस सविस्तर माहिती देण्यात येईल.


 पदवी पदव्युत्तर पदवी याचबरोबर एक डिप्लोमा कोर्स व एक सर्टिफिकेट कोर्स करावा लागतो या सर्वांचे मिळून आपले गुणांक वाढतात.


 डिप्लोमा कोर्स मध्ये डीएसएम डिप्लोमा इन जर्नालिझम यासारखे अभ्यासक्रम समाविष्ट आहेत तर सर्टिफिकेट कोर्स मध्ये मानवी हक्क प्रमाणपत्र संप्रेशन कौशल्य प्रमाणपत्र सीपीसीटी रेल्वे एज्युकेशन यासारखे सर्टिफिकेट कोर्स आपल्याला उपलब्ध आहेत याची सविस्तर माहिती आपल्याला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर देण्यात येईल.

🌹🌹🌹🌹🌹


YCMOU बी एड प्रवेश प्रक्रिया उमेदवार यांनी नोंदलेल्या गुणांची चेक लिस्ट

आपल्या जिल्ह्याची चेक लिस्ट येथे पहा..


सातारा जिल्हा चेक लिस्ट पहा. 👇👇👇

सातारा जिल्हा पॉईंट लिस्ट ओपन करा


🌹🌹🌹🌹🌹


यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या द्वारे बी एड प्रवेश प्रक्रिया 2022/24 जाहीर झाली असून ऑनलाईन अर्ज करण्याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे 

अर्ज भरण्यास सुरुवात - 5 मे 2022

अंतिम दिनांक - 25 मे 2022

स्व संपादन करण्याची मुदत - 27 ते 31 मे 2022


जाहिरात डाउनलोड करा.


रजिस्ट्रेशन ऑनलाईन पद्धतीने करावे लागेल.

नियम व अटी.

1) सेवेत असावे.

2) मान्यताप्राप्त विद्यापीठाद्वारा कोणत्याही विषयात पदवीधर असावे.

3) डी एड / डी टी एड पूर्ण असावे.


रजिस्ट्रेशन लिंक 1

किंवा 

रजिस्ट्रेशन लिंक 2


बी एड अर्ज करण्यासाठी माहितीपत्रक (prospect) डाउनलोड करा

अधिक माहितीसाठी ASK2SIR - 9850222750

6 comments:

  1. BA parsantage 47


    ReplyDelete
  2. Ycm b ed हे जिल्हा परिषद permnant शिक्षक यांना करता येते परंतु मी d.ed आहे मी english medium ला primary teacher आहे मला ycm चा b.ed करायचं आहे तर मला करता येईल का

    ReplyDelete
  3. Udise कोड असेल तर येईल

    ReplyDelete

तुमच्या बहुमूल्य प्रतिक्रियेसाठी आभारी आहे. धन्यवाद...