Sunday, May 15, 2022

वरिष्ठ वेतन श्रेणी

*📌वरिष्ठ वेतन श्रेणी / निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र बाबत..*

🎯 _सद्यस्थितीमध्ये दिनांक 22 ऑक्टोबर 2023 पर्यंत ज्या प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे अशा सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

 *📌वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र डाउनलोड लिंक👇🏻*_ 

https://training.scertmaha.ac.in/Certificates/







🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹





*राज्यातील सर्व शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा*


*वरीष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण महत्त्वाचे*


ज्या प्रशिक्षणार्थी यांनी वरीष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण १००% पूर्ण केले आहे

 त्यांनी

 https://training.scertmaha.ac.in/Certificate2023/



या लिंक वर जाऊन आपले प्रशिक्षण/ प्रमाणपत्र पूर्ण करून घ्यावे.


1. प्रस्तुत प्रमाणपत्र एकदाच बदल करता येणार आहे. म्हणून सर्व माहिती व्यवस्थित वाचून भरा.


२.प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यापूर्वी आपले पूर्ण नाव, शाळेचे नाव, पत्ता व्यवस्थित भरल्याची खात्री करा.


३. आपल्यास हवा असलेला प्रशिक्षण गट व प्रकार योग्य असल्याची करा. *प्रशिक्षण प्रकार व गट चुकला असल्यास प्रमाणपत्र डाऊनलोड करू नका. 


४. या कार्यालयाशी संपर्क साधून योग्य बदल करून घ्या.


५. एकदा चुकलेले प्रमाणपत्र पुन्हा दुरुस्ती करून मिळणार नाही, याची नोंद घ्यावी.


६. प्रशिक्षण १००% पूर्ण करूनही डाऊनलोड साठी प्रमाणपत्र उपलब्ध न होणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांनी गोंधळून जावू नये. त्यांना 2 आठवड्यात प्रमाणपत्र प्राप्त होईल.


अमोल येडगे, भा. प्र. से.

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे.








वरिष्ठ वेतन श्रेणी साठी इन्फॉसिस स्प्रिंग बोर्ड हे अँप डाउनलोड करा..


https://play.google.com/store/apps/details?id=com.infosysit.springboard




================

वरिष्ठ वेतन श्रेणी / निवड श्रेणी प्रशिक्षण सर्टिफिकेट डाउनलोड करून घ्यावे

♦️♦️♦️♦️♦️



https://training.scertmaha.ac.in/ticketapp/Ticket.aspx


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

==================

खालील लिंक वरून आपण आपले वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र डाउनलोड करा...

तत्पूर्वी सर्व व्हिडिओ पाहणे गरजेचे आहे.


टेस्ट सोडवणे गरजेचे आहे..


स्वाध्याय अपलोड करणे गरजेचे आहे...

लिंक 👇👇👇

https://training.scertmaha.ac.in/Certificates/



🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹



वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी बाबत आपणास कोणतीही अडचण, शंका, समस्या असल्यास कोठेही कॉल करू नये.. खालील लिंक वर आपली शंका नोंदवावी..👇👇👇


तक्रार नोंदण्यासाठी लिंक ओपन करा..



🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

==================

सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नमस्कार 🙏🏻


⭐ *वरिष्ठ आणि निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण बाबत महत्वाचे अपडेट्स.*⭐


*अँप लिंक 👉https://cutt.ly/sHkAIO6*


वरिष्ठ आणि निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण संदर्भात अनेक शिक्षकांच्या काही समस्या, शंका होत्या. यासंदर्भात बरेच फोन येत आहेत. त्या अनुषंगाने आज मंगळवार दिनांक 12 जुलै 2022 रोजी scert प्रशिक्षण कामकाज हाताळणाऱ्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. शिक्षकांना उद्भवलेल्या आणि आमच्या पर्यंत पोहचलेल्या सर्व समस्या, प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा अधिकाऱ्यांशी यावेळी करण्यात आली. सारांश आपल्यासमोर मांडत आहे.


प्रश्न 1 :- काही तांत्रिक अडचणींमुळे ज्यांचे प्रशिक्षण वेळेत सुरू झाले नाही. किंवा प्रशिक्षण १ जुन ला सुरू केले, मात्र त्यानंतर प्रशिक्षण गट बदल्याने किंवा इतर कारणांमुळे प्रशिक्षण पुन्हा बंद झाले, अश्या शिक्षकांना प्रशिक्षण पुर्ण करण्यासाठी वाढीव वेळ मिळणार आहे का?


*समाधान :-*

*होय. ज्या शिक्षकांचे प्रशिक्षण तांत्रिक अडचणींमुळे बंद होते, ज्या शिक्षकांनी यासंदर्भात ऑनलाईन तक्रार नोंदविली होती. अश्या सर्व शिक्षकांना प्रशिक्षण पुर्ण करण्यासाठी वेळ दिला जाणार आहे. काळजी नसावी.* 


*ट्रेनिंग विषयी सर्व माहिती 👉https://cutt.ly/sHkAIO6*


प्रश्न क्रमांक २:-

स्वाध्याय अपलोड केले, अभिप्राय ही दिला मात्र अभिप्राय समोर दोन हिरव्या टिक मार्क येत नाहीत.


*समाधान*:-

*आपण स्वाध्याय अपलोड करून अभिप्राय द्यावा. दोन हिरव्या टिक झाल्या नाहीत, तरी काळजी नसावी. Scert कडे आपला अभिप्राय नोंदविला गेला आहे.*


प्रश्न क्रमांक ३:-

सर्व व्हिडिओ पाहिले, pdf वाचल्या, मात्र प्रशिक्षणाचा कालावधी (LEARNING HOUR) खूप कमी दिसत आहे.


*समाधान :-*

*आपल्या प्रोफाईल मध्ये जरी प्रशिक्षणाचा कालावधी कमी दिसत असेल, तरी काळजी नसावी. LEARNING PROGRESS STATUS COMPLETED असे दिसायला हवे.*


प्रश्न क्रमांक ४:-

व्हिडिओ पाहून ही, pdf file वाचूनही हिरवी डबल टिक येत नाही.


*समाधान:-*

*Recalculate progress या पर्यायावर क्लिक करावा. हिरवी डबल टिक येऊन जाईल.*


*अधिक माहितीसाठी 👉https://cutt.ly/sHkAIO6*



प्रश्न क्रमांक ५

प्रशिक्षण पुर्ण झाले, स्वाध्याय अपलोड केले, परीक्षाही दिली, मात्र अद्याप प्रमाणपत्र मिळाले नाही?


*समाधान :-*

*ज्या शिक्षकांनी प्रशिक्षण, चाचणी पुर्ण केली आहे. स्वाध्याय अपलोड केले आहेत, अश्या सर्व शिक्षकांना प्रमाणपत्र मिळण्याची सुरुवात या आठवड्याच्या शेवटपर्यंत व्हावी, यासाठी scert अधिकारी प्रयत्नशील आहेत. काही अडचण निर्माण न झाल्यास याच आठवड्यापासून प्रमाणपत्र मिळण्यास सुरुवात होईल, अन्यथा पुढील आठवड्यात प्रमाणपत्र मिळतील, अशी माहिती scert अधिकाऱ्यांनी संघटनेला दिली आहे.*


प्रश्न ६:- ज्या शिक्षकांचे प्रशिक्षण सुरुवातीपासून व्यवस्थित सुरू आहे, प्रशिक्षणात कोणतीही तांत्रिक अडचण आली नाही, अश्या शिक्षकांना वाढीव वेळ मिळणार आहे का?


*समाधान:-*

*तूर्तास तरी नाही. ज्या शिक्षकांनी कोणतीही तांत्रिक अडचण नसतानाही प्रशिक्षण अद्याप पूर्ण केले नाही, अश्या शिक्षकांना तूर्तास तरी वेळ वाढवून दिली जाणार नाही.*

*( ज्या शिक्षकांना तांत्रिक अडचण आली नाही, मात्र काही गंभीर कारणांमुळे प्रशिक्षण पुर्ण करण्यासाठी वेळ अपुरा पडत असेल, अश्या शिक्षकांनी महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना मुंबई शी संपर्क साधावा. मात्र योग्य कारण असावे.)*

------------------------------------------------------


वरील प्रश्नांसंदर्भात बऱ्याच शिक्षकांचे सातत्याने फोन येत होते. त्यामुळे scert अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपण वरील समस्या, प्रश्नांसंदर्भात माहिती मिळवून आपल्यासमोर सादर केली आहे.


--------------------------------------------------

==========================

*बदल्यांबाबत 👉https://cutt.ly/qHfY3rh*

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

==================


वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण सविस्तर माहितीपत्रक 👇👇👇


माहिती पत्रक डाउनलोड करा...



🌹🌹🌹🌹🌹


वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण 1 जून यूट्यूब लाईव्ह अपडेट्स

(महत्वाची सूचना :- अधिकृत माहितीसाठी SCERT च्या अधिकृत वेबसाईट चाच वापर करावा. https://training.scertmaha.ac.in/ )


💐 ट्रेनिंग 1 जून ते 30 जून पर्यंत होणार...


💐 लॉग इन आयडी व पासवर्ड आज 1 जून रोजी सर्वांच्या ई-मेल वरती येणार...


💐 खालील लाल अक्षरांवर क्लिक करून अँप डाउनलोड करा...

प्रशिक्षण अँप डाउनलोड करा...


 💐 आपल्याला ई-मेल वरती लॉग इन आयडी व पासवर्ड आला नाही... तसेच इतर कोणतीही शंका असल्यास खालील SCERT च्या अधिकृत लिंक वरती नोंदणी करा.

SCERT ची वेबसाईट लिंक ओपन करा



🌹🌹🌹🌹🌹


वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण 1 जून पासून 👇👇👇

सविस्तर प्रेस नोट वाचा



🌹🌹🌹🌹🌹


प्रशिक्षण उदबोधन वर्ग 👇👇👇

उदबोधन वर्ग लिंक


🌹🌹🌹🌹🌹


निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षणासाठी नावनोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थीचे चुकीचे ईमेल आयडी अथवा दुबार ईमेल आयडी असणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांची यादी इथे प्रकाशित करण्यात आली आहे.👇👇👇

यादी पाहण्यासाठी टच करा



🌹🌹🌹🌹🌹🌹


वरीष्ठ / निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेल्या शिक्षकांची यादी

👇👇👇

यादीत आपले नाव पाहण्यासाठी येथे टच करा


इतर महत्त्वाची माहिती आपल्याला वैयक्तिक ईमेल द्वारे व मोबाईल मेसेजद्वारे लवकरच कळविण्यात येईल.



व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..


https://chat.whatsapp.com/G8aJLxzK1oR5eYRX9RhkRg




https://chat.whatsapp.com/HiJzeYd5gW78peMVx8yyLK




https://chat.whatsapp.com/Bv56wJWTqvKFBl4QkLD71T





https://chat.whatsapp.com/DYyr79mAQvy2E9mWu69wZr





94 comments:

  1. मी रजनी प्रल्हाद पोयाम सहाय्यक शिक्षक न.प.वणी नाव नोंदणी केली होती पण यादीत नाव का आले नाही ते कळेल का...???

    ReplyDelete
  2. शेळगावे गजानन जिवलगराव

    ReplyDelete
    Replies
    1. I HAVENT RECEIVED ID AND PASSWORD AND DDID NOT RECEIVED ANY E MAIL WHAT SHALL I DO

      Delete
  3. Majhe navache spelling chukale aahe Kay karave lagel??

    ReplyDelete
  4. मी श्रीम.बारगजे एम.एन.(मुअ)जि प प्रा शा शेवता.कें.मंगरुळ.ता.घनसावंगी.जि.जालना.सदरील प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केली होती पण यादीत नाव आलेले नाही.कृृृृपया का नाव आले नाही?ते कळवणे.

    ReplyDelete
  5. देसाई रणजित हणमंतराव

    ReplyDelete
  6. D.El.Ed राजापूर जिल्हा रत्नागिरी या कॉलेजच्या शिक्षकांची अजून नावे दिसत नाही कृपया मार्गदर्शन करावे

    ReplyDelete
  7. मी संगिता सुनिल कदम जि प शाळा तारगाव ता कोरेगाव जिल्हा सातारा नाव नोंदणी केली होती पण माझे नाव यादीत आले नाही प्लिज करण कळेल का

    ReplyDelete
  8. मला आता नाव नोंदवता येईल का.

    ReplyDelete
  9. निवड श्रेणी प्रशिक्षण वर्ग 1 ते 8 तसेच 9 ते 10 साठी सारखेच असणार काय?

    ReplyDelete
  10. यादीत नाव समाविष्ट करण्यात आले नाही.तरीआता नाव नोंद करण्यात येईल काय.

    ReplyDelete
  11. मी श्री.दत्तात्रंय झिपऱ्या धापशी, जिल्हा परिषद शाळा सोमटे,माझी नांव नोंदणी झाली नाही , तरी मला प्रशिक्षण घेण्या बाबत मार्गदर्शन मिळावे.

    ReplyDelete
  12. E mail आला नाही.

    ReplyDelete
  13. मला अजुन पर्यंत Email I'd व password आला नाही. मी इमेल बदललेला आहे.त्यात लिन्क ओपन करुन बदल केला आहे.

    ReplyDelete
  14. Davatkumar Magbul MulaniJune 2, 2022 at 8:05 AM

    मला ईमेल आयडी आणि पासवर्ड आला नाही

    ReplyDelete
  15. Davatkumar Magbul Mulani.June 2, 2022 at 8:11 AM

    मी Davatkumar Magbul Mulani.
    मला ईमेल आयडी आणि पासवर्ड आला नाही

    ReplyDelete
  16. मी Davatkumar Magbul Mulani सिद्धेश्वर विद्यालय कुरोली तालुका खटाव जिल्हा सातारा
    रजिस्ट्रेशन नंबर 1041441 आहे मला अजुन पर्यंत ईमेल आयडी आणि पासवर्ड आला नाही. प्लिज

    ReplyDelete
    Replies
    1. माझा इमेल दुरुस्त करून दुसरा ईमेल दिलेला आहे

      Delete
  17. माझेही नाव यादीत नाही .मी शुभांगी मानसिंग गायकवाड शाळा खंडाळा.काही चुकीमुळे फी भरली नाही.पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याकरीता मार्गदर्शन करावे, ही विनंती

    ReplyDelete
  18. मी सावित्री हिंदुराव फासके. शाळा- गोविंदराव हायस्कूल इचलकरंजी. ID व पासवर्ड टाकूनही log in होत नाहीये.

    ReplyDelete
  19. I am Hanumant Waghmare from Shri Hanuman Vidyamandir prashala Tonde Ta Malshiras I HAVE NOT GOT ID AND LASSWORD AND DID NOT GET ANY LASSWORD WHAT WSHALL I DO ?

    ReplyDelete
  20. Not received mail of ID and password

    ReplyDelete
  21. Invalid e-mail and password yet aahe. Survatila longin jhale hiote

    ReplyDelete
    Replies
    1. E_mail and password aala nahi

      Delete
  22. माझ्या rrkapdnis1983@gmail.com या ई-मेल वर longi होत नाही मार्गदर्शन करावे

    ReplyDelete
  23. माझ्या panchalpandit504@gmail .com वर login होत नाही . मार्गदर्शन करावे .

    ReplyDelete
  24. सुरेश शिवणारायन जोशी दौंड जि पुणे इमेल id व password आला नाही

    ReplyDelete
  25. प्रशिक्षण चालू कसे करायचे

    ReplyDelete
  26. Server is down can't see the videos pdf etc.

    ReplyDelete
  27. पासवर्ड टाकल्यानंतर चुक आहे कधी युजर आय.डी.चुकीची आहे सांगितल्या जाते. मार्गदर्शन करावे.

    ReplyDelete
  28. poonamkhushalani17@gmail.com
    Showing invalid password after change of passward site not opening

    ReplyDelete
  29. मला पण आता पर्यंत I'd password मिळाली नाही, Infosys signboard app stall click कार्यालय server not available असे येत आहे, काय करावे मार्गदर्शन please 👆🤔🙏

    ReplyDelete
  30. मला आयडी पासवर्ड आला नाही

    ReplyDelete
  31. mayajalindre68@gmail.com हा माझा ईमेल आयडी आहे मला अजून पासवर्ड चा मेल आला नाही

    ReplyDelete
  32. मला पास वर्ड व id आलेला नाहीं

    ReplyDelete
  33. Mail la password ala nahi

    ReplyDelete
  34. Server error येतोय सकाळपासून. App उघडतच नाहीये

    ReplyDelete
  35. सुजाता भास्कर गुरव मला ईमेल आयडी आणि पासवर्ड आला नाही

    ReplyDelete
  36. Replies
    1. मला ईमेल आयडी व पासवडॆ मिळाला नाही, माझे यादीत नाव आहे, भारतमाता विद्यालय फुलंब्री

      Delete
  37. अतुल शंकर गायकवाड मला ईमेल आयडी व पासवर्ड आला नाही माझे यादीत नाव आहे माझ्या शाळेचे नाव श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय ला़जेश्वर ता भुम जिल्हा उस्मानाबाद.. आहे केद्र निपाणी

    ReplyDelete
  38. नमस्कार मी व्यवहारे विरांगणा राधाकिशन , मौ पळसपुर ता . हिमायतनगर जि. नांदेड . निवडश्रेणी नोंदणी क्रमांक 2O06321 हा आहे . मेल आयडी व पासवर्ड मॅच होत नाही असे पोर्टल वर मॅसेज येतो . नोंदणी क्रमांका नुसार मैल आयडी करेक्ट आहे . तुम्ही सुद्धा टाकल्यानंतर मॅच होत नाही. कृपया मेलवर पासवर्ड पाठवावे ही विनंती .

    ReplyDelete
  39. नागेंद्र वैजू पाटील जि बा पाटील हायस्कूल चिपरी

    ReplyDelete
  40. मला आलेला ई मेल आयडी व पासवड मच होत नाही

    ReplyDelete
  41. मा वरिष्ठ वेतन ऑनलाईन आधिकारी साहेब
    तक्रार धारक - अतुल शंकर गायकवाड श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय लांजेश्वर ता भुम जि .उस्मानाबाद
    तक्रार - मला ईमेल आयडी व पासवर्ड मेल व्दारे मिळाला नाही प्रशिक्षणाची पुर्ण फिस भरलेली आहे व फॉर्म भरताना सर्व अचुक माहिती भरलेली आहे. माझे यादीत नाव देखिल आहे. तरी मला प्रशिक्षण करण्यासाठी ईमेल आयडी व पासवर्ड मिळणबाबत
    माझा मोबाईल नंबर 9359051867
    ईमेल आयडी - atul10031984@gmail.comहा आहे
    तरी मेहरबान साहेबांनी मला प्रशिक्षण करण्यासाठी योग्य ते सहकार्य करावे व माझी.
    तुमचा आज्ञाधारक - अतुल शंकर गायकवाड

    ReplyDelete
  42. मी भानुदास दिनकर बनसोडे
    यशवंतराव चव्हाण विद्यालय पिंपोडे बु
    UDIS- 27310312403
    मला Email आला नाही

    ReplyDelete
    Replies
    1. मी सुमित्रा पांडुरंग दुसाणे
      औरंगाबादमधील स्वर्गीय भैरॉमैल तंनवाणी विद्यामंदिर बजाजनगर aurangabad 431136. या शाळेतील शिक्षिका आहे.
      पण आता मला training साठीचा password id मिळालेला नाही.
      माझा मोबाईल no 8007348811आहे.
      माझा email rajendra shahane 8122@gmail.com.
      Plz मला password id पाठवा ही विनंती.
      Thankyou

      Delete
  43. खंडगावे आत्माराम व्यंकटराव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांडोळा ता मुखेड जिल्हा नांदेड मी प्रशिक्षणाची फिस भरलेली आहे आवश्यक माहिती मोबाईल नंबर पाठवावी जाईन करून घ्यावे

    ReplyDelete
  44. मी सुमित्रा पांडुरंग दुसाने
    माझा मोबाईल no.8007348811.
    माझं second email account
    rajendra843@gmail.com आहे.
    तरी मला password id पाठवा ही विनंती.

    ReplyDelete
  45. मी सुमित्रा पांडुरंग दुसाने आहे. स्वर्गिय भैरोमल तनवानीविद्या मंदीर बजाजनगर aurangabad औंरांगाबादमधील शाळेत शिक्षिका आहे
    तरी मला password id मिळालेला नाही
    Plz password id पाठवा
    माझा मोबाईल no 8007348811.
    माझा email 1.
    shahanerajendra843@gmail.com. आहे

    ReplyDelete
  46. आम्ही app open केल्या नंतर असे येत आहे की :-site is down for a critical upgrade.we regred the inconvenience.we will back soon with better experience.. मग काय करायचं back पण घेता येत नाही आणि पुढे पण जात नाही.

    ReplyDelete
  47. Maya Jalindre pune मेल आला नाही माझा नोंदणी क्रमांक 1033040. Email. mayajalindre68@gmail.com

    ReplyDelete
  48. 1010393 regude swati shrikant email change kela aahe new email=regude.swati.rs@gmail.com aahe.please send password & id.

    ReplyDelete
  49. मी अनिल रघुनाथ फुलझेले जिल्हा परिषद उच् प्राथमिक शाळा खरडपेथ पंचायत समिती गोंडपिप्री जिल्हा चंद्रपूर मला ईमेल आयडी व पासवर्ड मिळाला नाही

    ReplyDelete
  50. It showes errors upload when uploading process

    ReplyDelete
  51. माझे नाव बेबी गोवि

    ReplyDelete
  52. I am Panchal Bharat Vitthalrao
    I didn't get the password
    No e.mail

    ReplyDelete
  53. माझे नाव उमेश धोंडू भगत मी निवड श्रेणी प्रशिक्षण घेत आहे.परंतु ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण असल्याने नेटवर्क च्या अनंत अडचणी येत आहेत. यामुळे ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण पूर्ण करणे कठीण जात आहे. तरी यावर पर्याय सुचवावा ही विनंती आहे.


    ReplyDelete
  54. मी श्री.शिंदे लक्ष्मण विनायकराव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देगाव (बु.) ता.अर्धापूर जि.नांदेड माझी  नांव नोंदणी झाली नाही , तरी मला प्रशिक्षण घेण्या बाबत मार्गदर्शन मिळावे.

    ReplyDelete
  55. मी श्री राधाकीसन आप्पासाहेब सोम्मारे जि प प्रा शा वाहेगाव केंद्र श्रीष्टी ता परतूर जि. जालना. माझे प्रशिक्षण सुरू झाले पि डी एफ नंतरचे व्हीडीओ सुरू होत नाहीत कालपासुन प्रयत्न करत आहे क्रपया मार्गदर्शन करावे

    ReplyDelete
  56. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  57. प्नरशिक्षणाकरीता नवीन नोंदणी करता येईल का? यापूर्वी नोंदणी केलेली नव्हती.

    ReplyDelete
  58. ईमेल व पासवर्ड अजून आला नाही

    ReplyDelete
  59. तयार केलेली पीडीएफ अपलोड होत नाही. एका मॉडेल मधील दहा ते बारा घटक पूर्ण झाल्यानंतर स्वाध्याय पूर्ण करावा लागतो. सध्या म्हणून एक ते दोन प्रश्न दिले जातात व सदर प्रश्नांची उत्तरे 1000 शब्द किंवा 8 ते 9 पान अशा प्रकारचे असते व एवढे लेखन करून त्याची पीडीएफ तयार करावी लागते व ती पीडीएफ अपलोड करावे लागते अशी पीडीएफ अपलोड होत नाही.

    ReplyDelete
  60. ई मेल बदल केला आहे मात्र पुढील कोणताही मेल वर पासवर्ड आला नाही केव्हा येणार आहेत चुकलेल्या ई मेल दुरुस्ती नंतर चे पासवर्ड.

    ReplyDelete
  61. तुमची वेबसाईट सुरू होत नसेल तर लोकांचा वेळ घेऊ नका त्यांचे पैसे परत करा

    ReplyDelete
  62. मी रमेश जगतराम रहागडाले शिक्षक खोसेटोला .मला E Male
    व password आला नाही.patwavi.

    ReplyDelete
  63. आय डी पासवर्ड मिळाला नाही.

    ReplyDelete
  64. शिवकुमार आनंदराव निलगिरवार. प्रशिक्षण घेण्यासाठी माझे नाव नोंदणी करावे हि विनंती आहे.

    ReplyDelete
  65. सर्व वाचन व video पाहिल्यानंतर सर्वात शेवटी स्वाध्याय सोडविता येईल का ?

    ReplyDelete
  66. Mujhe to abhi tak error hi dikha rha hai kya kru please help

    ReplyDelete
  67. ईमेल पासवर्ड अभी तक आया नहीं रजिस्ट्रेशन करते समय ईमेल गलत हुआ था उसे हमने सुधार दिया है इसलिए प्लीज ईमेल पासवर्ड सेंड करिए

    ReplyDelete
  68. मैं तरुणा शशिकांत रायजादा स्कूल का नाम गोकुलपेठ हिंदी प्राइमरी स्कूल
    मेरा रजिस्ट्रेशन नंबर 2012353 मेरा अपडेटेड ईमेल आईडी raizadataruna13@ gmail.com
    अब तक मुझे ईमेल पासवर्ड नहीं आया प्लीज काइंडली अपडेट

    ReplyDelete
  69. Infosys springboard द्वारे email आणि password आलेला होता पण log in होत नव्हत password invalid अस दाखवत होत, कृपया नवीन password पाठवावा ही विनंती 🙏

    ReplyDelete
  70. नाव संगिता संजय कुमार पाटील
    नोंदणी क्रमांक 2022731
    यु-डायस 27240100404

    सर माझा प्रशिक्षण गट माध्यमिक शिक्षक निवड श्रेणी असा पाहिजे आहे परंतु चुकीने तो प्राथमिक शिक्षक निवडश्रेणी असा आलेला आहे तरी कृपया तो मला बदलून माध्यमिक शिक्षकनिवड श्रेणी प्रशिक्षण गट असा करावा ही नम्र विनंती

    ReplyDelete
  71. नाव: शेख तहेसीन अब्दुल सईद
    नोंदणी क्रमांक:1005923
    नशनल उर्दू हाय स्कूल कल्याण
    1st module k sb vedio complete krne k baad time nhi aaya
    Double s 1vedio dekhne pr time 10m 30s aaya
    2nd vedio s 13th vedio complete krne pr time 17m 34s aaya pls guide me



    ReplyDelete
    Replies
    1. Sir mi password ghalun sudha corse yet nhiii

      Delete
  72. Password टाकून सुद्धा जॉईन होत नाही

    ReplyDelete
  73. Mi bebi bhele mi teacher aahe mi z.p.s.salgar(bk) tq.mukhed dist.nanded yethe sevet aahe mala aaplya karyalayakadun I mail aalela nahi mi varissth vetanshreni sathi nodni keli aahe majha mo.no.9923099723 aahe

    ReplyDelete
    Replies
    1. लीलाधर करनुजी निखाडे

      Delete
    2. मी लीलाधर करनुजी निखाडे माझा ईमेल आयडी दोन वेळ चुकीचे पाठवले आहे. liladharnikhade33@gmail.com हा ईमेल बरोबर आहे. या ईमेल वर आयडी पासवर्ड पाठवावा ही विनंती

      Delete
  74. Sir me mail id change karnesathi complaint takli taaj maza prashikshan prakar ani gat pn badlala gela ahe tari me nivad shreni prashikshan group no -. 1asi durusti karavi hi vinant me chhaya Godse profile purn zale pn sample vedeo yeto fakt

    ReplyDelete
  75. Maza mail id chayagaynar@gmail.com

    ReplyDelete
  76. मी हुमनाबादकर. App दोन दिवसांपूर्वी सुरू झाले, पण व्हिडिओ चालू होत नाहीत. पुन्हा चालू केले तर परत ई- मेल आयडी, पासवर्ड असे येत आहे.

    ReplyDelete
  77. मी श्री के डी भोंग सर श्री केतकेश्वर विद्यालय निमगाव केतकी सर या प्रशिक्षणा मध्ये पासवर्ड ची अडचण आहे नेटवर्क ची अडचण आहे त्यामुळे ऑफलाइन ट्रेनिंग घेतले तर अधिक चांगले होईल

    ReplyDelete
  78. I have mistakenly changed training type.Now I want selection grade training .Reg. No 2014048 Dist Solapur Block Sangola

    ReplyDelete
  79. Nileema Narayanrao Ambulkar मला अजून मेल आलेला नाहीये

    ReplyDelete
  80. मी निलीमा नारायणराव अंबुलकर श्री गणेश दास राठी विद्यालय अमरावती मला अजून मेल आलेला नाही आहे मी माझा ईमेल आयडी सुद्धा चेंज केला आहे

    ReplyDelete
  81. माझी ई-मेल आयडी बरोबरआहे .पण इन व्हॅलिड युजरनेम पासवर्ड दाखवत आहे

    ReplyDelete
  82. मी श्री राजु लक्ष्मण कुमरे जनता विद्यालय मौदा मला मेल आला पण इन व्हॅलिड युजरनेम आणि पासवर्ड दाखवत आहे

    ReplyDelete
  83. शाळेच्या नावाच्या ठिकाणी स्वतः चे नाव चुकुन टाकले आहे

    ReplyDelete
  84. प्रशिक्षण शेवटचा दिनांक .24 ऑगस्ट पर्यंत होता. पण या ठिकाणी 30 जून पर्यंत प्रमाण पत्र दाखवते तर पुढीलं प्रमाणपत्र कधी मिळणार

    ReplyDelete
  85. मी दरबार झामा राठोड
    जि प शाळा कोळासा
    माझे वरिष्ठ वेतन श्रेणी ऐवज मला निवड वेतन श्रैणी प्रमाणपत्र पाहिजे

    चुकन वरिष्ठ श्रेणी झाले मला 24 काही प्रमोशन न घेता 24 वर्षे झाली प्लीज प्रमाणपत्र बदलून मिळैल का

    ReplyDelete

तुमच्या बहुमूल्य प्रतिक्रियेसाठी आभारी आहे. धन्यवाद...