🚨🚨🚨🚨🚨
विस्तार अधिकारी (शिक्षण)
1 ते 6 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या विस्तार अधिकारी (शिक्षण) परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध झाले आहे...
खालील लिंक वरून डाउनलोड करा...
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
*केंद्रप्रमुख पदोन्नती बाबत मार्गदर्शन*
केंद्रप्रमुख परीक्षा अर्ज भरण्याची लिंक 👇👇👇
https://ibpsonline.ibps.in/mscepapr23/
केंद्रप्रमुख अकॅडमी अँप डाउनलोड करा...👇👇👇
CLICK HERE
🖕🖕🖕
भरती *केंद्रप्रमुख विभागीय भरती 2023*
*केंद्रप्रमुख 2384 पदांची जाहिरात प्रसिद्ध, शिक्षकांना 15 जून 2023 पर्यंत अर्ज करता येणार ; परीक्षा ऑनलाइन व नवीन अभ्यासक्रमानुसार होणार*
महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषद मधील प्राथमिक शिक्षकांना 2384 रिक्त केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धापरीद्वारे नियुक्ती देण्यासाठी "केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३" या परीक्षेचे आयोजन ऑनलाईन पध्दतीने जून २०२३ च्या शेवटच्या आठवडयात आयोजन करण्यात आले आहे.
*अर्ज करण्याची मुदत* ऑनलाईन प्रणालीव्दारे दि. 6 जून 2023 ते 15 जून 2023 या कालावधीत अर्ज करता येतील.
*केंद्रप्रमुख परीक्षा माहितीची लिंक* www.mscepune.in
*केंद्रप्रमुख अर्ज लिंक*
https://ibpsonline.ibps.in/mscepapr23
*परीक्षा शुल्क*
1.सर्व संवर्गातील उमेदवार - 950 रुपये
2.दिव्यांग उमेदवार - 850 रुपये
*केंद्रप्रमुख पदासाठी अर्हता*
विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे निवडीसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची
बी.ए./बी.कॉम / बी.एस.सी. ही पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर तीन वर्षांपेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमीत सेवा ( शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे.
*किंवा*
प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांकास वरीलप्रमाणे पदवी
धारण केलेली आहे, त्या दिनांकापासून तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमीत सेवा
(शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे. "
*केंद्रप्रमुख वेतनश्रेणी : 9300 - 34800 ग्रेड पे वेतन - 4400*
*केंद्र प्रमुख विभागीय परीक्षेच्या नवीन 200 गुणांच्या अभ्यासक्रमाची तयारी*
केंद्रप्रमुख पदासाठी 200 गुणांची नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा असून दोन्ही पेपरचे एकूण 200 वस्तुनिष्ठ प्रश्न 200 गुणांसाठी असणार आहेत.
*पेपर एक 100 प्रश्न 100 गुण आणि पेपर दोन 100 प्रश्न 100 गुण असणार आहे.*
पेपर क्रमांक एकमध्ये बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटकावर 100 वस्तुनिष्ठ प्रश्न 100 गुणांसाठी विचारले जाणार आहेत.
केंद्र प्रमुख परीक्षेच्या दोन्ही पेपरचे नवीन अभ्यासक्रमाचे विश्लेषण पुढीलप्रमाणे आहे.
*पेपर क्रमांक एक - बुद्धिमत्ता व अभियोग्यता*
बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटकांतर्गत गणितीय चाचणी, तार्किक क्षमता, वेग व अचूकता, इंग्रजी व मराठी भाषिक क्षमता, अवकाशीय क्षमता, शिक्षक अभियोग्यता- कल, आवड, व्यक्तिमत्व, समायोजन हे घटक समाविष्ट आहेत आणि बुद्धिमत्ता चाचणीत आकलन, समसंबंध, क्रमश्रेणी, कुट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी या घटकांचा समावेश आहे.या घटकांच्या संपुर्ण तयारीसाठी पुढील पुस्तके अत्यंत उपयुक्त ठरतील.
*केंद्र प्रमुख पेपर एक-महत्वपूर्ण अभ्यास संदर्भ*
1. केंद्र प्रमुख परीक्षा बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटक पेपर एक व शिक्षण विस्तार अधिकारी परीक्षा संपूर्ण मार्गदर्शक - डॉ शशिकांत अन्नदाते, के सागर पब्लिकेशन्स (दुसरी आवृत्ती)
2. केंद्र प्रमुख परीक्षा बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटक पेपर एक संपूर्ण तयारी - के सागर (चौथी आवृत्ती)
3.संपूर्ण शिक्षक अभियोग्यता, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - डॉ.शशिकांत अन्नदाते (नववी आवृत्ती)
4. शिक्षक अभियोग्यता विशेष तयारी - स्वाती शेटे (दुसरी आवृत्ती)
5.शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी 7 सराव प्रश्नपत्रिका - डॉ.शशिकांत अन्नदाते
*पेपर - 2 शालेय शिक्षणातील नियम , अधिनियम , शैक्षणिक नव विचार प्रवाह*
1.भारतीय राज्यघटना शिक्षण विषयक तरतुदी , कायदे , नियम इत्यादी - 10 गुण
2. शिक्षण क्षेत्रातील घडामोडी , शैक्षणिक संस्था , कार्य व माहिती इत्यादी - 10 गुण
3.माहिती तंत्रज्ञान / संगणक वापर व शैक्षणिक सहसंबंध - 15 गुण
4 अभ्यासक्रम व मुल्यमापन , अध्ययन अध्यापन पद्धती , शैक्षणिक विचावंत व विचार इत्यादी - 15 गुण
5 माहितीचे विश्लेषण , मुल्यमापन , शैक्षणिक सहसंबंध इत्यादी - 20 गुण
6 वियषज्ञान , सामान्यज्ञान , इंग्रजी विषयज्ञान इत्यादी -15 गुण
7 संप्रेषण कौशल्य - 15 गुण
*एकूण - 100 गुण*
*केंद्र प्रमुख पेपर दोन महत्वपूर्ण अभ्यास संदर्भ*
१.केंद्रप्रमुख परीक्षा शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह-पेपर दोन संपूर्ण मार्गदर्शक- डॉ.शशिकांत अन्नदाते, के'सागर पब्लिकेशन्स, पुणे (तिसरी आवृत्ती)
सदर पुस्तकातून पेपर दोन मध्ये समाविष्ट सर्व घटक, उपघटक व प्रमुख मुद्यांची परीक्षभिमुख तयारी करता येईल.
तसेच केंद्र प्रमुख परीक्षा पेपर दोनच्या अभ्यासक्रमाची तयारी करण्यासाठी पुढील पुस्तके अत्यंत उपयुक्त ठरतील.
1.केंद्रप्रमुख पेपर 2 व शिक्षण विस्तार अधिकारी शिक्षणशास्त्र तांत्रिक ज्ञान घटकनिहाय वस्तुनिष्ठ प्रश्न - स्वाती शेटे (नवीन अभ्यासक्रमानुसार) के सागर पब्लिकेशन्स
2.शैक्षणिक व प्रायोगिक मानसशास्त्र- डॉ.ह.ना.जगताप,नित्यनूतन प्रकाशन (पाचवी आवृत्ती)
3.संपुर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र संपुर्ण विवेचन व वस्तुनिष्ठ प्रश्न - डॉ.शशिकांत अन्नदाते(नववी आवृत्ती)
5 .शिक्षणातील आधुनिक विचारप्रवाह- डॉ.ह.ना.जगताप
6.शिक्षणातील नवविचारप्रवाह - डॉ.नीलिमा सप्रे, फडके प्रकाशन
7.शालेय आशयज्ञान करिता शालेय 5 वी ते 12 वी पर्यंतची पुस्तके अभ्यासावीत.
*Best of Luck*
(कृपया आपल्या ओळखीच्या सर्व शिक्षकांना प्रस्तुत लेख share करावा ही विनंती.)
केंद्रप्रमुख
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पुरविण्यात आलेल्या
https://ibpsonline.ibps.in/mscepapr23
या लिंकद्वारे विहित पद्धतीने नोंदणी करून आपला ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे..
विस्तार अधिकारी पदासह तब्बल 30 गट क व गट ब पदासाठी परीक्षा पद्धती, कठीण्य पातळी व अभ्यासक्रम निश्चित करणारा अत्यंत महत्वपूर्ण GR 👇👇👇
गट क व गट ब अभ्यासक्रम GR डाउनलोड करा
शासन परिपत्रक:-
ग्राम विकास विभागाकडील शासन परिपत्रक एपीटी २०१४/प्र.क्र.१३९/आस्था-८ दिनांक ५ जुलै, २०१४ व सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक: प्राणिम १२२२ / प्र.क्र.५४/ का. १३-अ दिनांक ४ मे २०२२ यांचा विचार करून एकत्रित मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे विहित करण्यात येत आहेत.
शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण २०२३/प्र.क्र.७ / आस्था
परिशिष्ट अ
संवर्गनिहाय मराठी संबंधित प्रश्न, इंग्रजी संबंधित प्रश्न, सामान्य ज्ञान संबंधित प्रश्न, बुद्धिमापन व गणित संबंधित प्रश्न, तांत्रिक प्रश्न, प्रश्नपत्रिकेचा दर्जा (काठिण्य पातळी) व परीक्षेची वेळ निश्चित करण्यात आलेली आहे.
परिशिष्ट ब
ज्या संवर्गामध्ये तांत्रिक प्रश्न विचारले जाणार आहेत, त्याची काठिण्य पातळी (दर्जा) समजून येणेसाठी व उमेदवारांच्या सुलभ संदर्भासाठी अभ्यासक्रम निश्चित करण्यात आलेला आहे.
संवर्ग
संबंधित प्रश्न
प्रश्नपत्रिकेचा दर्जा
प्रश्न
प्रश्न गुण प्रश्न गुण
गुण
गुण
गुण
प्रश्न गुण
मिनिटे
विस्तार अधिकारी
२५
५०
२५ ५०
माध्यम
मराठी
लागू नाही
मराठी व इंग्रजी १२ वी दर्जा [व] [इतर] [पदवी दर्जाची परीक्षा
२५ ५०
२५ 140
१०० २०० १२० मिनिटे
मराठी व इंग्रजी मराठी झी
मराठी व इंग्रजी परी
१५. ३० १५ 30 Vo
१०० २०० १२० मिनिटे दर्जा, शिक्षणशास्त्र
इतर प्रश्न पदवी दर्जाची
मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी मराठी व इंग्रजी
परीक्षा
विस्तार अधिकारी शिवाण
२८.
विस्तार अधिकारी (शिक्षण) तांत्रिक अभ्यासक्रम
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ व सदर अधिनियमा नुसार
महाराष्ट्र राज्य नियमावली २०११ (अदयावत दुरुस्त्यांसह) विश्लेषण, बलस्थाने व अडचणी • शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था / संघटन व त्यांचे कार्य
UNICEF, NCERT, NUEPA, NCTE CCRT, TISS, TIFR, Homi Bhabha center of Science Education, RTE, EFLU, MPSP, SCERT, MIEPA, DIET
प्रश्न निर्मिती ( स्वाध्याय) कौशल्य ASER, NAS, PISA
प्रगत अध्ययन अध्यापन शाख नविन शैक्षणिक धोरण- २०२०
संप्रेषण कौशल्य समाज संपर्काची विविध साधने अभियान
समग्र शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियान
राष्ट्रीय शिक्षा अभियान
केंद्र व राज्य शासनाच्या अर्थ सहाय्य विदयार्थी वैयक्तिक लाभाच्या योजना संगणक व माहिती तंत्रज्ञान- शैक्षणिक क्षेत्रातील संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग आणि टेक्नॉलॉजी, शासनाचे कार्यक्रम - मिडीया लॅब, एशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामुहिक माहिती केंद्र, ई-गव्हर्नर, शालेय सरल प्रणाली U-DIES, DBT, व्हर्चुअल क्लासरुम, डिजीटल स्कूल, दैनंदिन माहिती देवाण घेवाण तंत्र, ई-मेल, व्हॉटस अॅप
महाराष्ट्र जिल्हा परिषदा, पंचायत समिती अधिनियम १९६१
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९६६ व पंचायतराज व्यवस्थापन, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदा (उक्त पुस्तकांच्या अनुषंगाने शिक्षण संबंधी तरतुदी)
शालेय शिक्षण विभागाची संरचना (प्रशासकीय विभाग व विविध संचालनालय) व त्यांची कार्यपध्दती.
केंद्रप्रमुख भरती बाबत 9 मार्च रोजी आलेला अत्यंत महत्वाचा GR 👇👇👇
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*केंद्रप्रमुख विभागीय भरती 2023*
*केंद्र प्रमुख विभागीय भरती परीक्षेसाठीची नवीन अर्हता व अभ्यासक्रमाचे विश्लेषण, परीक्षा योजना आणि केंद्र प्रमुख परीक्षेची तयारी*
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी 1994 मध्ये केंद्र प्रमुखाचे पद निर्माण करण्यात आले आहे.जिल्हा परिषदेच्या 10 प्राथमिक शाळांवरील नियंत्रणाकरिता केंद्रप्रमुख पद असते. *केंद्र प्रमुखांची जवळजवळ 70 टक्के रिक्त पदे असून ती लवकरच भरली जाण्याची शक्यता आहे.* या संदर्भात रिक्त पदे भरण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालक यांनी पत्राद्वारे सर्व जिल्हा परिषदांकडून रिक्त पदांची माहिती मागवली आहे.
*1 डिसेंबर 2022 च्या शासन निर्णयानुसार केंद्रप्रमुख रिक्त पदे 50 टक्के पदोन्नती व 50 टक्के विभागीय परीक्षेने भरली जाणार आहेत. केंद्रप्रमुख विभागीय परीक्षेचे आयोजन करण्याची जबाबदारी शासनाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेवर सोपवली आहे.*
*केंद्रप्रमुख विभागीय परीक्षा नवीन अर्हता (महाराष्ट्र शासन निर्णय दिनांक: ०९ मार्च, २०२३)*
विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे निवडीसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ए./बी.कॉम / बी.एस.सी. ही पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर तीन वर्षांपेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमीत सेवा ( शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे.
*किंवा*
प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांकास वरीलप्रमाणे पदवी
धारण केलेली आहे, त्या दिनांकापासून तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमीत सेवा(शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे. "
*केंद्रप्रमुख वेतनश्रेणी : 9300 - 34800 ग्रेड पे वेतन - 4400*
*केंद्र प्रमुख विभागीय परीक्षेच्या अभ्यासक्रमाचे विश्लेषण,तयारीचे स्वरूप व संदर्भ पुस्तके*
केंद्र प्रमुख रिक्त पदे स्पर्धा परीक्षेने भरण्यासाठी अभ्यासक्रम महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय 1 डिसेंबर 2022 द्वारे सुधारित व अद्ययावत करण्यात आला असून तो केंद्र प्रमुख पदाच्या कामकाजाशी सुसंगत करण्यात आला आहे.या पदासाठी 200 गुणांची परीक्षा असून दोन्ही पेपरचे एकूण 200 वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत.
*पेपर एक 100 प्रश्न 100 गुण आणि पेपर दोन 100 प्रश्न 100 गुण असणार आहे.परीक्षा मराठी व इंग्रजी या दोन्ही माध्यमातून होणार आहे.*
पेपर क्रमांक एक मध्ये बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटकावर 100 वस्तुनिष्ठ प्रश्न 100 गुणांसाठी विचारले जाणार आहेत.
पेपर क्रमांक दोन मध्ये शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह या घटकावर 100 वस्तुनिष्ठ प्रश्न 100 गुणांसाठी असणार आहेत.
केंद्र प्रमुख परीक्षेच्या दोन्ही पेपरचे नवीन अभ्यासक्रमाचे विश्लेषण पुढीलप्रमाणे आहे.
*पेपर क्रमांक एक - बुद्धिमत्ता व अभियोग्यता*
बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटकांतर्गत गणितीय चाचणी, तार्किक क्षमता, वेग व अचूकता, इंग्रजी व मराठी भाषिक क्षमता, अवकाशीय क्षमता, शिक्षक अभियोग्यता- कल, आवड, व्यक्तिमत्व, समायोजन हे घटक समाविष्ट आहेत आणि बुद्धिमत्ता चाचणीत आकलन, समसंबंध, क्रमश्रेणी, कुट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी या घटकांचा समावेश आहे.या घटकांच्या संपुर्ण तयारीसाठी पुढील पुस्तके अत्यंत उपयुक्त ठरतील.
*■ केंद्रप्रमुख पेपर एक-महत्वपूर्ण अभ्यास संदर्भ*
1. केंद्र प्रमुख परीक्षा बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटक पेपर एक संपूर्ण मार्गदर्शक - डॉ शशिकांत अन्नदाते, के सागर पब्लिकेशन्स (दुसरी आवृत्ती)
2. केंद्र प्रमुख परीक्षा बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटक पेपर एक संपूर्ण तयारी - के सागर (चौथी आवृत्ती)
3.संपूर्ण शिक्षक अभियोग्यता, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - डॉ.शशिकांत अन्नदाते (नववी आवृत्ती)
4. शिक्षक अभियोग्यता विशेष तयारी - स्वाती शेटे (दुसरी आवृत्ती)
तसेच पेपर एकमधील बुद्धिमत्ता चाचणी व गणितासाठी स्वतंत्रपणे के सागर,नितीन महाले,शांताराम अहिरे,सतीश वसे यांची पुस्तके अभ्यासता येतील.
यामधील शिक्षक अभियोग्यतेशी संबधित कल, आवड, समायोजन आणि व्यक्तिमत्व घटकांवर उपयोजनात्मक प्रश्न विचारले जातात.या घटकाच्या तयारीसाठी डॉ शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे यांचे पुस्तक अतिशय उपयुक्त ठरेल.
मराठी भाषिक क्षमतेसाठी के'सागर,बाळासाहेब शिंदे,डॉ.आशालता गुट्टे यांची पुस्तके अभ्यासावीत.
इंग्रजी भाषिक क्षमतेसाठी के सागर, बाळासाहेब शिंदे, सुदेश वेळापुरे यांची पुस्तके अभ्यासता येतील.
*■ पेपर क्रमांक दोन- शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह*
यामध्ये शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह यावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत.प्रस्तुत पेपर अभ्यासक्रम पूर्णतः नवीन व केंद्र प्रमुख कामकाजाशी निगडित आहे.
▪️ *पेपर - 2 शालेय शिक्षणातील नियम , अधिनियम , शैक्षणिक नव विचार प्रवाह*
★भारतीय राज्यघटना शिक्षण विषयक तरतुदी , कायदे , नियम इत्यादी - 10 गुण
★शिक्षण क्षेत्रातील घडामोडी , शैक्षणिक संस्था , कार्य व माहिती इत्यादी - 10 गुण
★माहिती तंत्रज्ञान / संगणक वापर व शैक्षणिक सहसंबंध - 15 गुण
★अभ्यासक्रम व मुल्यमापन , अध्ययन अध्यापन पद्धती , शैक्षणिक विचावंत व विचार इत्यादी - 15 गुण
★माहितीचे विश्लेषण , मुल्यमापन , शैक्षणिक सहसंबंध इत्यादी - 20 गुण
★वियषज्ञान , सामान्यज्ञान , इंग्रजी विषयज्ञान इत्यादी -15 गुण
★संप्रेषण कौशल्य - 15 गुण
*एकूण - 100 गुण*
*केंद्र प्रमुख पेपर दोन महत्वपूर्ण अभ्यास संदर्भ*
*१.केंद्रप्रमुख परीक्षा शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह-पेपर दोन संपूर्ण मार्गदर्शक- डॉ.शशिकांत अन्नदाते, के'सागर पब्लिकेशन्स, पुणे (अत्यंत उपयुक्त संदर्भाची दुसरी आवृत्ती)*
सदर पुस्तकातून पेपर दोनमध्ये समाविष्ट सर्व घटक, उपघटक व प्रमुख मुद्यांची परीक्षभिमुख तयारीसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
तसेच केंद्र प्रमुख परीक्षा पेपर दोनच्या अभ्यासक्रमाची तयारी करण्यासाठी पुढील पुस्तके अत्यंत उपयुक्त ठरतील.
1.शैक्षणिक व प्रायोगिक मानसशास्त्र- डॉ.ह.ना.जगताप,नित्यनूतन प्रकाशन (पाचवी आवृत्ती)
2.शालेय आशयज्ञान करिता शालेय 5 वी ते 12 वी पर्यंतची पुस्तके अभ्यासावीत.
*केंद्र प्रमुख पेपर क्रमांक एक व दोनचा अभ्यासक्रम अतिशय विस्तृत व व्यापक आहे.केंद्र प्रमुख परीक्षेची जाहिरात शासन पातळीवरील हालचाली पाहता केंद्रप्रमुख जाहिरात लवकरच प्रकाशित होण्याची शक्यता आहे, तसेच ही पदे बऱ्याच वर्षांपासून रिक्त असल्याने लवकरच ती विभागीय परीक्षेद्वारे भरली जातील, तेव्हा केंद्रप्रमुख पदाचा व्यापक अभ्यासक्रम लक्षात घेऊन पात्र शिक्षकांनी सखोल अभ्यासाला त्वरित सुरवात करून परीक्षेतील आपले यश सुनिश्चित करावे.*
*Best of Luck*
(कृपया आपल्या ओळखीच्या सर्व
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
शिक्षकांना प्रस्तुत लेख share करावा ही विनंती.)
केंद्रप्रमुख भरतीबाबत मागील सर्व GR अधिग्रहीत करण्यात आले असून 1 डिसेंबर रोजीच्या GR नुसार कार्यवाही होईल..
👇👇👇GR डाउनलोड करा..
केंद्रप्रमुख भरती GR 1डिसेंबर CLICK HERE
........................
केंद्रप्रमुख भरती 20 सप्टेंबर 2022 चे पत्र 👇👇👇
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
केंद्रप्रमुख भरती बाबत 19 सप्टेंबर 2022 चे पत्र 👇👇👇
👇
केंद्रप्रमुख भरती 19 सप्टेंबर पत्र डाउनलोड करा..
विस्तार अधिकारी(शिक्षण) व केंद्रप्रमुख भरतीबाबतचे ग्रामविकास विभागाचे दि.05 मे 2022 चे परिपत्रक खालील लिंक वर जाऊन DOWNLOAD करा.*
विस्तार अधिकारी (शिक्षण) व केंद्रप्रमुख भरती बाबत अधिसूचना 10 जून 2014
विस्तार अधिकारी (शिक्षण) व केंद्रप्रमुख भरती बाबत स्पर्धा परीक्षेबाबत भरण्यासाठी सुधारित कार्यपद्धती 16 फेब्रुवारी 2018
सुधारित कार्यपद्धती 16 फेब्रुवारी 2018 चा शासन निर्णय डाउनलोड करा
*शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख पदे भरण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम 20 मे 2022 पर्यंत जाहीर करण्याचे ग्रामविकास विभागाचे निर्देश ; जाणून घ्या पदांची अर्हता, अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती व संदर्भ पुस्तके*
शालेय शिक्षण विभागाच्या गुणवत्ता वाढीसाठी क्षेत्रीय स्तरावरील शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख पदे महत्वाची असतात, मात्र सदरची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने सदर पदे भरण्याबाबत शिक्षण विभागाकडे वारंवार विचारणा लोकप्रतिनिधी मार्फत होत असल्याने सदरची रिक्त पदे तात्काळ भरण्याबाबत 20 मे 2022 पर्यंत कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्याचे पत्र ग्रामविकास विभागाने सर्व विभागीय आयुक्त यांना पाठवले आहे. सदरची पदे 10 जून 2014 रोजीच्या अधिसूचनेनुसार सरळसेवा, विभागीय निवडीद्वारे व पदोन्नतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
*10 जून 2014 अधिसूचना नुसार शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख पात्रता*
*1.शिक्षण विस्तार अधिकारी*
पात्रता : 1) 50% गुणासह पदवी व B.Ed.
2) अध्यापनाचा / प्रशासनाचा 3 वर्षाचा अनुभव
3) वयो मर्यादा 36 वर्ष ( प्रवर्गानुसार वयोमर्यादा शिथील असेल )
निवड : 1) सरळसेवेद्वारे 50%
2) जि.प.न.प./मा.शि. /मुख्या/ केंद्रप्रमुख यांच्यातुन विभागीय स्पर्धा परीक्षाद्वारे 25%
3) सेवाजेष्ठतेने पदोन्नती 25%
*2.केंद्रप्रमुख पदासाठी*
पात्रता : 1) 50% गुणासह पदवी व B.Ed.
2) अध्यापनाचा / प्रशासनाचा 3 वर्षाचा अनुभव
3) वयो मर्यादा 36 वर्ष ( प्रवर्गानुसार वयोमर्यादा शिथील असेल )
निवड : 1) सरळसेवेद्वारे 40%
2) जि.प.न.प./मा.शि. /मुख्या/ केंद्रप्रमुख यांच्यातुन विभागीय स्पर्धा परीक्षाद्वारे 30%
3) सेवाजेष्ठतेने पदोन्नती 30%
4) भाषा , गणित विज्ञान , समाजिक शास्त्र नुसार पदे भरली जातात.
*शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख पदांचा अभ्यासक्रम स्वरूप*
केंद्र प्रमुख रिक्त पदे स्पर्धा परीक्षेने भरण्यासाठी अभ्यासक्रम महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय 9/9/2019 द्वारे सुधारित व अद्ययावत करण्यात आला असून तो केंद्र प्रमुख पदाच्या कामकाजाशी सुसंगत करण्यात आला आहे.या पदासाठी 200 गुणांची परीक्षा असून दोन्ही पेपरचे एकूण 200 वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत.पेपर एक 100 प्रश्न 100 गुण आणि पेपर दोन 100 प्रश्न 100 गुण असणार आहे.परीक्षा मराठी व इंग्रजी या दोन्ही माध्यमातून होणार आहे.शिक्षण विस्तार अधिकारी पदाचाही अभ्यासक्रम केंद्रप्रमुख पदाप्रमाणेच असू शकतो, याबाबत केंद्रप्रमुख पदाप्रमाणेच शासन निर्णय किंवा जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर अभ्यासक्रम अधिकृतपणे समजू शकतो.
*केंद्रप्रमुख परीक्षाचे स्वरूप व अभ्यासक्रम*
शासन निर्णय 9 सप्टेंबर 2019 नुसार केंद्रप्रमुख पदासाठी
एकून 200 गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे.
*पेपर 1 हा 100 गुण 100 प्रश्न*
*पेपर 2 हा 100 गुण 100 प्रश्न*
▪️ *पेपर - 1 - बुद्धिमत्ता व अभियोग्यता*
( 100 प्रश्न - 100 गुण )
• *बुद्धिमत्ता -* आकलन , वर्गीकरण , सहसंबंध संख्या व अक्षरे , संख्या / अक्षर मालिका , लयबद्धता , तर्क व अनुमान भाषिक व अभाषिक , अनुमान , कुट प्रश्न , गणित कोडी , सांकेतांक भाषा , आकृती , भाषिक बुद्धिमत्ता , अभाषिक बुद्धिमत्ता इत्यादी
• *अभियोग्यता -* गणितीय चाचणी , तार्किक प्रश्न , भाषिक क्षमता मराठी , भाषिक क्षमता इंग्रजी , अवकाशिय संबोध , कल , आवड , व्यक्तीमत्व विकास , अचुकता , निर्णय क्षमता , व्यवहारीक गणित , इत्यादी
केंद्र प्रमुख पेपर एकच्या अभ्यासासाठी पुढील महत्वपूर्ण अभ्यास संदर्भ पुस्तके उपयुक्त ठरतील.
1. केंद्र प्रमुख परीक्षा बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटक पेपर एक संपूर्ण मार्गदर्शक - डॉ शशिकांत अन्नदाते, के सागर पब्लिकेशन्स,पुणे
2. केंद्र प्रमुख परीक्षा बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटक पेपर एक संपूर्ण तयारी - के सागर व डॉ.अनिरुद्ध
*3.शिक्षक अभियोग्यता विशेष तयारी - स्वाती शेटे (के'सागर पब्लिकेशन्स)*- सदरचे पुस्तक शिक्षक अभियोग्यता घटकाच्या परिपूर्ण तयारीसाठी अतिशय उपयुक्त आहे.
वरील पुस्तके केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी परीक्षेच्या तयारीसाठी अभ्यासक्रमाची व्याप्ती, परीक्षेतील काठिण्य पातळीचा दर्जा समजून परिक्षाभिमुख तयारी करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतील.
तसेच पेपर एकमधील बुद्धिमत्ता चाचणी व गणितासाठी स्वतंत्रपणे के सागर,नितीन महाले,शांताराम अहिरे,सतीश वसे यांची पुस्तके अभ्यासता येतील.
मराठी भाषिक क्षमतेसाठी के'सागर,बाळासाहेब शिंदे,डॉ.आशालता गुट्टे यांची पुस्तके अभ्यासावीत.
इंग्रजी भाषिक क्षमतेसाठी के सागर, बाळासाहेब शिंदे, सुदेश वेळापुरे यांची पुस्तके अभ्यासता येतील.
यामधील शिक्षक अभियोग्यतेशी संबधित कल, आवड, समायोजन आणि व्यक्तिमत्व घटकांवर उपयोजनात्मक प्रश्न विचारले जातात.या घटकाच्या तयारीसाठी *स्वाती शेटे मॅडम यांचे "शिक्षक अभियोग्यता विशेष तयारी"* हे के'सागर पब्लिकेशन्स कडून प्रकाशित पुस्तक अतिशय उपयुक्त ठरेल.
*पेपर क्रमांक दोन- शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह*
यामध्ये शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह यावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत.प्रस्तुत पेपर अभ्यासक्रम पूर्णतः नवीन व केंद्र प्रमुख कामकाजाशी निगडित आहे.
केंद्र प्रमुख पेपर दोनच्या अभ्यासक्रमात भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतुदी, शिक्षण विषयक सर्व कायदे व योजना,अद्ययावत शासन निर्णय, केंद्रीय व राज्य पातळीवरील शिक्षण विषयक संस्थांचे रचना व कार्य,माहिती तंत्रज्ञान वापर, अभ्यासक्रम, अध्ययन-अध्यापन पद्धती,माहितीचे विश्लेषण व मूल्यमापन, शालेय विषयांचे आशयज्ञान व सामान्यज्ञान, संप्रेषण कौशल्य, चालू घडामोडी विशेषतः शैक्षणिक व क्रीडा विषयक इत्यादी बाबींचा समावेश आहे.प्रस्तुत केंद्र प्रमुख सविस्तर अभ्यासक्रमासाठी 9 सप्टेंबर 2019 च्या शासन निर्णयाचे अवलोकन करावे.थोडक्यात पेपर दोनचा अभ्यासक्रम व त्यास घटकनिहाय गुण पुढीलप्रमाणे आहेत.
▪️ *पेपर - 2 शालेय शिक्षणातील नियम , अधिनियम , शैक्षणिक नव विचार प्रवाह*
1.भारतीय राज्यघटना शिक्षण विषयक तरतुदी , कायदे , नियम इत्यादी - 10 गुण
• शिक्षण क्षेत्रातील घडामोडी , शैक्षणिक संस्था , कार्य व माहिती इत्यादी - 10 गुण
• माहिती तंत्रज्ञान / संगणक वापर व शैक्षणिक सहसंबंध - 15 गुण
• अभ्यासक्रम व मुल्यमापन , अध्ययन अध्यापन पद्धती , शैक्षणिक विचावंत व विचार इत्यादी - 15 गुण
• माहितीचे विश्लेषण , मुल्यमापन , शैक्षणिक सहसंबंध इत्यादी - 20 गुण
• वियषज्ञान , सामान्यज्ञान , इंग्रजी विषयज्ञान इत्यादी -15 गुण
• संप्रेषण कौशल्य - 5 गुण
*एकूण - 100 गुण*
केंद्र प्रमुख पेपर दोनसाठी महत्वपूर्ण अभ्यास संदर्भ पुढीलप्रमाणे आहे.
*१.केंद्रप्रमुख परीक्षा शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह-पेपर दोन संपूर्ण मार्गदर्शक- डॉ.शशिकांत अन्नदाते, के'सागर पब्लिकेशन्स, पुणे*
सदर पुस्तकातून पेपर दोन मध्ये समाविष्ट सर्व घटक, उपघटक व प्रमुख मुद्यांची परीक्षभिमुख तयारी करता येईल.तसेच केंद्र प्रमुख अभ्यासक्रमाची व्याप्ती व त्यावर घटकनिहाय विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची तयारी करता येईल.
तसेच केंद्र प्रमुख परीक्षा तसेच शिक्षण विस्तार अधिकारी परीक्षा अभ्यासक्रमाची तयारी करण्यासाठी पुढील पुस्तके अत्यंत उपयुक्त ठरतील.
1.जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था - डॉ.शशिकांत अन्नदाते(तिसरी आवृत्ती),के'सागर पब्लिकेशन्स
2.शैक्षणिक व प्रायोगिक मानसशास्त्र- डॉ.ह.ना.जगताप,नित्यनूतन प्रकाशन (पाचवी आवृत्ती)
3.संपुर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र संपुर्ण विवेचन व वस्तुनिष्ठ प्रश्न - डॉ.शशिकांत अन्नदाते(सातवी आवृत्ती)
केंद्र प्रमुख पेपर क्रमांक एक व दोन चा अभ्यासक्रम अतिशय विस्तृत व व्यापक आहे.केंद्र प्रमुख परीक्षेची जाहिरातीबाबत शासन पातळीवरील हालचाली पाहता(ग्रामविकास विभाग यांचे पत्र 5 मे 2022 रिक्त जागा कालबद्ध कार्यक्रम घोषित करण्याचे विभागीय आयुक्त यांना पत्र तसेच शासन निर्णय 9 सप्टेंबर 2019 द्वारे नवीन अद्ययावत केलेला अभ्यासक्रम) यामुळे सदरची जाहिरात लवकरच प्रकाशित होण्याची शक्यता आहे, तसेच ही पदे बऱ्याच वर्षांपासून रिक्त असल्याने लवकरच परीक्षेद्वारे भरली जातील, तेव्हा केंद्र प्रमुख पदाचा व्यापक अभ्यासक्रम लक्षात घेऊन पात्र शिक्षकांनी सखोल अभ्यासाला त्वरित सुरवात करून परीक्षेतील आपले यश सुनिश्चित करावे.
*Best of Luck*
(इंटरनेट वरून साभार)
*सर्व शासन निर्णय एकाच ठिकाणी*👆🏻👆🏻👆🏻
*सर्वाना शेअर करा*
माहिती साठी धन्यवाद 🙏
ReplyDeleteNice information. Thanks sir
ReplyDeleteपदवी व डी.एड ही शैक्षणिक पाञता असेल तर आपण परीक्षा देवु शकतो का?
ReplyDeleteसदर भरती प्रक्रियेत अध्यापनाचा अनुभव वाढवून D.ed शिक्षकांनाही सामावून घेतले पाहिजे.
ReplyDeleteWHEN ADVERTISE WILL COME
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDeleteThis was lovely, thanks for writing this
ReplyDelete