*📌IGNOU B ED Admission Entrance Exam 2024 Update - इग्नू बीएड प्रवेश परीक्षा २०२४ ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सुरुवात*....
लिंक
नोंदणी
बीएडसाठी ऑनलाइन अर्ज सादर करणे. 12 डिसेंबर 2023 पासून
वर ऑनलाइन कार्यक्रम राबवता येतील. जागांच्या उपलब्धतेनुसार परीक्षा केंद्रे दिली जातील.
परीक्षा शुल्क
रु.1000/- पेमेंट गेटवेद्वारे, क्रेडिट कार्ड किंवा भारतातील बँकांनी जारी केलेले डेबिट कार्ड वापरून किंवा ऑनलाइन बँकिंगद्वारे पाठवले पाहिजेत.
फी संरचना, ऑफर केलेले अभ्यासक्रम, परीक्षा योजना आणि इतर तपशिलांसाठी कृपया www.ignou.ac.in ला भेट द्या.
*महत्त्वाच्या तारखा*
ऑनलाइन अर्ज भरणे सुरवात
१२ डिसेंबर २०२३
ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख
३१ डिसेंबर २०२३
परीक्षेची तारीख
07 जानेवारी, 2024
परीक्षेचा कालावधी
2 तास
~±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±
इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ, दिल्ली.
बी एड CET परीक्षा अर्ज भरणे साठी लिंक व सविस्तर सूचना.
संपर्क -9850222750
Indira Gandhi National Open University
B.Ed. Entrance Test, 2022
Register at
https://sedservices.ignou.ac.in/entrancebed
*🚩IGN0U B..Ed.सी.ई.टी. फॉर्म🚩*
अंतिम मुदत 24 एप्रिल 2022
*💎Online submission of application forms for B.Ed. Entrance is open till 24 April 2022 for January, 2022 session...💎*
सर्वात प्रथम स्वतःचे रजिस्ट्रेशन करावे
.. (खाली दिलेल्या स्टेप्स नुसार )
त्यानंतर आपण निवडलेले USER name व पासवर्ड टाकून लॉग इन करावे.
व आपली सर्व माहिती भरावी...
ही CET परीक्षा 8 मे 2022 रोजी होईल.
बी एड प्रवेश परीक्षा CET फी 1000/- रुपये..
अर्ज ऑनलाईन भरावा लागेल..
व प्रवेश 2022/23 साठी होईल...
रजिस्ट्रेशन साठी सूचना
1) सर्वात प्रथम आपले शैक्षणिक कागदपत्रानुसार नाव लिहा.
2) वडिलांचे/आईचे नाव
3) जन्मतारीख
4) लिंग
5) ई-मेल
6) मोबाईल नंबर
7) USER Name (स्वतः निवडायचे आहे )
8) पासवर्ड टाकावा...
बी एड ची फी
फी 50000/- पन्नास हजार रुपये
बी एड कालावधी 2वर्षे
रजा - फक्त परीक्षेसाठी किरकोळ रजा काढाव्या लागतील.
IGNOU बी एड बाबत अनुभवी शिक्षकांचा व्हाट्सअप ग्रुप लिंक (इच्छा असल्यास जॉईन व्हावे )
Avinash karpe Sir thank you very much..
ReplyDeleteतुमच्या मुळे आज मी ignou B.ed entrance exam साठी फॉर्म भरू शकलो. मनापासून धन्यवाद..
प्रवेशासाठी शुभेच्छा.. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा...अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन मिळवा
Deleteसंकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका व घटक चाचणी प्रश्नपत्रिका असतील तर पाठवा
ReplyDeleteव्हाट्सअप ला मॅसेज करा... वैयक्तिक ला पाठवतो
Deleteमी सुध्दा फॉर्म भरला सर जी लिंक उपलब्ध करून दिले बद्दल मनस्वी धन्यवाद
ReplyDeleteप्रवेशासाठी शुभेच्छा.. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा...अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन मिळवा
Deleteपरीक्षा कधी होईल मार्गदर्शन करावे
ReplyDelete8 मे 2022
DeleteLogin option yet nahi
ReplyDeleteमुदत वाढली आहे..24 एप्रिल पर्यंत भरा
DeleteM.sc math ahe ka sir ji ignou
ReplyDeleteSir final exam cha month konta
ReplyDeleteAdd group 7030606564
ReplyDelete